Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

पिंपळनेर पोलीसा कडून 51 हजाराची रुपये किमतीचा अवैध दारु साठा जप्त करण्यात आला



धुळे, पिंपळनेर शहरात लगत काल पहाटे गुजरात मधून विना परवाना दारू ची वाहतूक होत असल्याची खबर मिळाल्याने पिंपळनेर पोलिसांनी शोध मोहीम राबवली, पहाटे 5:30 वाजेचा सुमारास पानखेडा शिवारात जि.जे. 0 6 बी टी 50 48 या मिनीमाल ट्रकचा नंतर संशयस्पद आल्याचे जाणवले या प्रसंगीं पोलिसांनी ते वाहन थांबून तपासणी केली असता त्या वाहनात देशी, विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. अधिक चौकशी केली असता विना परवाना ही मद्य वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचा वाहनांसह 45 हजार 360 रुपये किमतीची थ्री एक्स रम, 6,4,80 रुपये किमतीचे बॅक पायपर विस्की, असा असा एकूण 3 लाख 51 हजार 8,40 रुपये किमतीचा मुद्देमाल सह मोठा मद्यसाठा जप्त केला याप्रकरणी पोलीस पो.कॉ. भूषण वाघ यांच्या फिर्यादी वरून बाबुभाई  मणिलाल परमार, सचिन अयोध्या प्रसाद वर्मा, चालक राकेश प्रकाश देवरे,हे तीन ही इसम राहणार बडोदा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हेड कॉन्स्टेबल पी. यु. सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत. पिंपळनेर शहरात गुजरात राज्य लागून असल्यामुळे अशा प्रकारची तस्करी ही नियमित पहावयास मिळते काल परवाच
अशा अवैद्य मद्य साठ्यावर पिंपळनेर चे पोलीस निरीक्षक मा. साळुंखे साहेब यांनी धडक कारवाई करत दि.21/12/2021 रोजी  11 लाख रुपये 
किमतीचा मोठा मद्य साठा (क्रेटा कर सह) पकडला होता ही बाब अभिन्नदनास्पद आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध