Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

जिल्हा परिषद शाळा उंभर्टी ता.साक्री जिल्हा धुळे घडलेला प्रकार



जिल्हा परिषद शाळा उंभर्टी  ता.साक्री जिल्हा धुळे घडलेला प्रकार   
 ८ ते १० दिवस शिक्षक गैरहजर असताना....ईतर शिक्षक कडून दैनंदिन हजेरी मस्टर भरले जातात...  शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार केला जतो ही  शिक्षणाच्या दृष्टीकोनातून गंभिर बाब आहे 
 पालक  आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण 
मिळाव म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत विश्वासानं पाठवतात तिथं शिक्षक उपलब्ध राहत नाहीत कोणी मोबाईल मध्ये खेळत असतं तर कोणी रजा न टाकता गैरहजर राहतात तर  मुख्याध्यापक शाळेच्या वेळेत हजर राहत नाही मग मालकच घरात नसल्यावर घरातील इतर मंडळी ना कुणाचा धाक राहणार अशी गत या गावचा जि.प. शाळेची झाली आहे पण लाखात वेतन घेणार आदर्श....शिक्षक याना 
शिक्षण विभागाने चौकशी करून स्थानिक गावकऱ्यांना हाताशी धरून साटेलोटे करून चौकशी अहवाल तयार करून दिला जातो
आंधळं दळतं कुत्र पिठ खातं भोंगळ कारभार शिक्षण विभाग करीत आहे 
 मा.केंद्रप्रमुख मा.विस्तार अधिकारी  मा.गट शिक्षणाधिकारी शिक्षकांचा माफीनामा गावकऱ्यांचा समोर केलेली तक्रार पंचायत समिती येथे केलेली
तक्रारदारास धमकावण्यात आले व  दबाव गट तयार करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले  
राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे सरकारने साक्री तालुक्यातील आशा अनेक शाळा आहेत जेथे कर्मचारी वर्ग वेळेवर उपस्थित नसतात व ते मुलांना काय शिकवितात याचा कुठलाही तपशील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नसतो म्हणून शासनाने लवकरात लवखर जि प शाळा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमरे लावावीत आणि तालुका शिक्षण अधिकारी यांनी त्याच्यावर ऑनलाइन पद्धतीने लक्ष ठेवण्याची गरज आता आली आहे 
वरील विशयाला अनुसरून. आशा आदर्श शिक्षकाना पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात यावे आणि शासकीय कार्यात कसूर प्रकरणी 
 कसून उंचस्तरीय चौकशी करण्यात यावी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा गावातील सामान्य नागरिक व पालक करीत आहेत

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध