Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

राज्यस्तरीय पर्यावरण परिषद व निसर्ग मित्र समिती धुळे यांचे वतीने पुरस्कार सौ.सुषमाताई वासुदेव पाटील लोकनियुक्त सरपंच दहीवद,अमळनेर याना प्रदान..!




अमळनेर प्रतिनिधी :राज्यस्तरीय पर्यावरण परिषद व निसर्ग मित्र समिती धुळे यांचे वतीने.दि 11/12/,2021रोजी नाशिक येथे "महाराष्ट्र भूषण"प्रेरणा पुरस्कार सौ.सुषमाताई वासुदेव पाटील
लोकनियुक्त सरपंच दहीवद,अमळनेर याना प्रदान करण्यात आला.त्यांनी केलेल्या सामाजिक,शैक्षनिक व पर्यावरण क्षेत्रात मेगावृक्षारोपण सारखे भरीव कार्य केले आहे .याची दखल नमूद राज्यस्तरीय परिषदेत घेण्यात आली.

म्हणून सौ.सुषमाताई देसले पाटील सरपंच याना मा.श्री.जयकुंमार रावल मा.पर्यटन मंत्री..यांचे शुभहस्ते,Dr. तुषार दादा शेवाळे. अध्यक्ष मराठा विद्याप्रसारक नाशिक,यांचे अध्यक्ष ते खाली.सौ दुर्गताई सुधीर तांबे नगराध्यक्ष संगमनेर यांचे प्रमुख उपस्थितीत सौ सुषमा वासुदेव देसले पाटील यांचा "महाराष्ट्र भूषण"प्रेरणा पुरस्कार देवून, स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.सौ.सुषमा ताई यांनी केलेल्या विकासत्मक कार्याचा गौरव अनेक संस्थानीही यापूर्वी ही केला आहे.त्यांचे ह्या पुरस्कार प्राप्त कार्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध