Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली भारत सरकार (ICAR) च्या समिती वर दहिवद गावाचे भूमिपुत्र श्री दिनेशजी सुरेश पाटील यांची नियुक्ती...!
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली भारत सरकार (ICAR) च्या समिती वर दहिवद गावाचे भूमिपुत्र श्री दिनेशजी सुरेश पाटील यांची नियुक्ती...!
अमळनेर प्रतिनिधी :श्री दिनेश पाटील यांची नियुक्ती मा.श्री नरेंद्र सिह तोमर कृषी मंत्री भारत सरकार,नवी दिल्ली (अध्यक्ष ICAR)यांच्या आदेशानुसार त्यांना श्री संजय गर्ग अप्पर सचीव भारत सरकार दिल्ली यांचे नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे.भारतातून एकूण 9 कृषिविशेषतज्ञ यांची निवड करण्यात आली आहे.
दिनेश पाटील हे दहिवद ता अमळनेर जिल्हा जळगाव येथील भूमिपुत्र आहेत व ते सद्या दुर्ग,छत्तीसगड येथे वास्तव्यास आहेत.सामाजिक क्षेत्रात त्याचं महत्वाचे योगदान आहे तसेच ते मितभाषी व कृषी क्षेत्रात त्यांना खूप मोठा अनुभव आहे.
कृषी क्षेत्रात नविन बदल व जेविक पध्दतीने ,माती व उत्पन्न यांच्या वर त्याचं महत्वाचे कार्य आहे.गौ संवर्धन वर त्याचं विषेश प्रयत्न आहेत.त्यांचा हा अनुभव भारतात शेतकरी बांधवांना महत्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तो फायदा होणार आहे त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा