Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष यांच्या वाढदिवस शिरपूर येथे साजरा



शिरपूर प्रतिनिधी :- आज दिनांक ६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व (धुळे नंदुरबार जळगाव वाशिम) पक्ष निरीक्षक माननीय श्री विनय भोईटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर यांच्या वतीने अनाथ मतिमंद मुलांना बिस्किट वाटप व केक कापून माननीय श्री विनय जी साहेबांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष राकेश भाऊ चौधरी, मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद भाऊ मोरे, मनसे शिरपूर शहर अध्यक्ष चेतनसिंग राजपूत, मनविसे शहर अध्यक्ष सोनू राजपूत, मनोज चव्हाण, राहुल शिराळे, विक्की मोरे, जितेंद्र कोळी, व आदी पदाधिकारी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध