Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
पुष्पा सिनेमात पुष्पा हा हीरो ज्या रक्त चंदनाचा जोरावर किंग बनतो ते रक्त चंदन नेमक असत तरी काय??
पुष्पा सिनेमात पुष्पा हा हीरो ज्या रक्त चंदनाचा जोरावर किंग बनतो ते रक्त चंदन नेमक असत तरी काय??
पुष्पा पुष्पराज मै झुकेगा नाय हा डायलॉग कित्येक पोरांचा तोंडी आहे खांदा वाकडा
करून चालणारी पोर तुम्हाला प्रत्येक गल्ली बोळात दिसतील कित्येक जणांनी आपल्या प्रेमीकाच नाव मोबाइल वर श्रीवल्ली नावान सेव केलय थोडक्यात काय तर सगळ पब्लिक पुष्पा पिक्चर चा नादात येड झालय अल्लू अर्जुन ऊर्फ पुष्पा भाऊंनी केलेला धुराळा काळीज बाद करून टाकणारी रश्मीका ऊर्फ श्रीवल्ली त्याच जोडीला खुंखार एक्शन रेड्डी मुंगलीस आणी शेखावत सारखे विलन आणी राडा गाणी एवढ मटेरियल घेऊन मार्केट आलेला पुष्पा लय चाल्लाय आणी चालतोय ही साधा गीरणीत काम करणारा पुष्पा सगळ्या सिंडीकेटचा बाप बनतो तो रक्त चंदनाचा जीवावर हजार रूपये रोजंदारीवर रक्तचंदन तोडायला जाणारा पुष्पा तेच रक्तचंदन विकून लार्ड बनतो डोक बाजूला ठेवून पिक्चर पाहीला असला तरी रक्तचंदन चा जीवावर सूत्र हालतात हे मात्र खरी हे रक्तचंदन एवढ महाग का असतय याचा वापर कशासाठी केला जातो आणी साध चंदन आणी रक्तचंदन यात काय फरक असतो??
रक्तचंदन असत तरी काय जस साध चंदणाच झाड असत तस रक्तचंदनाच झाड असत मात्र या झाडाची जात वेगळी असते साध्या चंदनाचा झाडाला जसा सुगंध असतोय तसा रक्तचंदनाचा झाडाला नसतो रक्तचंदनाच झाड जवळपास आठ ते दहा मिटर पर्यत वाढत त्याची वाढ निवांत होते त्यामुळे लाकूड एकदम साॅलीड बनत सरळसोड वाढणार्या या झाडाला पिवळी लहान फुल ही येतात चंदनाचा वापर साबण परफूम्स गंध ईतकच काय तर माणूस मेल्यावर सरणासाठीही केला.
जातो रक्तचंदनाचा वापर मात्र किरकोळ गोष्टीसाठी होत नाही महागड फर्नीचर ऊंची मध्य आणी शो पीस बनवणयासाठी रक्तचंदन वापरतात आपल्या पैकी कित्येक जणांचा घरात ऊपचारांसाठी वापरले जाणारे रक्तचंदनाचे बाहुले ही असतात जखमा आणी आजारावर रक्तचंदनाचा लेप हा रामबाण उपाय असतो आता साध चंदन आणी रक्तचंदन यातला फरक तसा रंग आणी वास यावरून ओळखता येत असला तरी हा फरक ओळखणयासाठी आणखी एक ट्रीक असते रक्तचंदनाचा झाडाला घनता जास्त असते त्यामुळे हे लाकूड लवकर पाणयात बुडत चंदनाच झाड तुम्हाला सहजासहजी दिसेलही पण रक्तचंदनाच झाड नुसत दिसनही कठीण असत आता तुमचा तल्लग बुद्धिला समजल असेलच पण या दुर्मीळतेमुळ रक्तचंदनाच झाड एवढ महाग असत सगळ्या जगभराचा वीचार केला तरी ते काही भागांमध्येच सापडत भारतात रक्तचंदन फक्त शेषाचलमचा
पर्वतरांगामध्येच सापडत रक्तचंदनाची झाड दुर्मीळ असल्यान त्यांचा वुक्षतोडीवर बंदी घालणयात आली आहे आणी तरी कोणी आगाऊ पणा केलाच तरी पोलीस फिक्स मधे धरतात भारता सोबत श्री लंका आणी फिलीपींस मध्ये काही भागात रक्तचंदनाची झाडे सापडतात रक्तचंदनाला भारतात दिल्ली गुजरात हिमाचल मधून जोरदार मागणी असते सोबतच जपान चीन सिंगापुर संयुक्त अरब अमीराती ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये या देशांमध्ये हे रक्तचंदन डिमांड मध्ये आहे ईतर ठिकानी किडे करणया सोबतच रक्तचंदन इम्पोर्ट करणयामध्येही चीन टाॅपला आहे.
मध्यतरी माध्यमा मध्ये एक बातमी आली होती की आपल्या रत्नागीरीत एक झाड आहे त्या झाडाच वय आहे दिडशे वर्ष आणी किंमत जवळपास दिडशे कोटी अर्थात हे झाड होत रक्तचंदनाच रत्नागीरी जिल्हातल्या संगमेश्वर तालुक्यात चाफवली नावाच गाव आहे तिथल्या देवराई मध्ये सापडलेल्या या झाडावर स्थानीक लोक आणी प्रशासन कित्येक वर्ष लक्ष ठेवून होते हे झाड तिथ कस आल कोणालाच माहीती नव्हत पिक्चर मध्ये
रक्तचंदन गायब करणारा पुष्पा हिरो दाखवलाय प्रतेक्षात मात्र रक्तचंदनाची वृक्ष तोड करण चुकीच आहे.
आधीच दूर्मीळ असलेली झाड ही पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहे त्यांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणावर कमी झाली तर हवामानापासून प्राणयांचा जीवन मानापर्यंत अनेक गोष्टी बदलू शकतात त्यामुळ फक्त रक्तचंदनच नाही तर कुठलही झाड तोडू नका कारण आपल्या कित्येक पिढ्यांना सावली देणारी झाड निसर्गात ताठ मानेन ऊभे राहून म्हणतायेत झुकेगा नही
संकलन
नरेंद्र प्रकाश भोई एरंडोल
माजी विद्यार्थी पत्र कारीता आणी जनसंवाद m.j.college jalgaon
संदर्भ इंटरनेट
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा