Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस तालुका यांच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा
राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस तालुका यांच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा
प्रतिनिधी : श्रीपुर पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. महादेव जाधव यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदेवतेच्या प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार पत्रकार प्रकाश केसकर, पत्रकार सुखदेव साठे,हिम्मत नागणे, शिवराम गायकवाड,बबलू कदम बिभीषण पाटील, गणेश साळुंखे आदींच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले
श्रीपुर पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव जाधव (दैनिक सुराज्य), संघाचे सचिव मा.प्रकाश केसकर(तरूण भारत),
मा.सुखदेव साठे(दैनिक पुढारी),मा.गणेश जोगळेकर (दैनिक जनसत्य),मा.दत्ता नाईकनवरे (दैनिक संचार) मा.विनायक बागडे (दैनिक तरूण भारत संवाद),मा.अरविंद साठे(दैनिक शिवनिर्णय),मा.दादा माने(दैनिक एकमत),मा.राजु टिंगरे(साप्ताहिक पांडुरंग प्रसाद),मा.हुसेन मुलाणी(दैनिक बंधुप्रेम,टाइम्स ९ मराठी पोर्टल) आदी उपस्थित बबलू कदम, सचिन गायकवाड, दत्तात्रेय दोरगे,सागर यादव, राजाभाऊ मोळे,डॉ.नागन्नाथ दगडे, गणेश साळुंखे,राहूल जगताप,चैतन्य जोशी,दीपक घळके आदी उपस्थित मान्यवरांनी पत्रकार बांधवांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर पत्रकार गणेश जोगळेकर यांचा प्रजासत्ताक दिन विशेष अंक प्रकाशन सोहळा संपन्न झाला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराम गायकवाड यांनी केले व उपस्थितांचे आभार मा.पत्रकार विनायक बागडे यांनी केले.
यावेळी सुमीत नागणे,सुरज गुळुमकर, ऋषीकेश कुलकर्णी,रवी पिसे, श्रीनिवास गायकवाड, विशाल साठे,स्वप्नील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा