Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

खान्देश प्रतिष्ठान वरवाडे शिरपूर



आज दि.२६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त खान्देश प्रतिष्ठान वरवाडे शिरपूर यांच्या अंतर्गत आदिवासी क्षेत्रात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वाहण्यापानी पाडा ग्रामपंचायत कोडिद ता शिरपूर जि धुळे येथे गरजू मुलांना पाटी,पुस्तक,पेन-पेन्सील बिस्कीट इतर शालेय उपयोगी साहित्य अन खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चेतन रतिलाल माळी व सचिव प्रशांत विसपुते उपस्थित होते.तेथील ग्रामस्थ बादल पावरा व आत्माराम पावरा यांचे सहकार्य लाभले.
               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध