Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री नगर पंचायत अध्यक्षपदी जयश्री पवार तर विरोधी पक्षनेते पदी पंकज मराठे यांची निवड.
साक्री नगर पंचायत अध्यक्षपदी जयश्री पवार तर विरोधी पक्षनेते पदी पंकज मराठे यांची निवड.
साक्री नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज रोजी निवडणूक पार पाडली.त्यात नगराध्यक्षा श्रीमती जयश्री हेमंत पवार याची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष पदासाठी बापू पुडलीक गीते व शिवसेने कडून पंकज मराठे यांनी अर्ज सादर केला होता.यावेळी उपाध्यक्ष पदी बापू गीते याची यावेळी निवड झाली.
नगरपंचायत विरोधी पक्षनेते पदी पंकज मराठे याची निवड करण्यात आली.
ही निवडणूक धुळे प्रांत अधिकारी तुप्ती घोडमुसे व नगपंचायत प्रशासकीय
अधिकारी देवेंद्रसिग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक शांततेत पार पाडली.तसेच यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मेराळे,पोलिस निरीक्षक नितिन पाटील,पोलिस उपनिरिक्षक गायकवाड व पोलीस कर्मचारी यांनी शातता सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता.विरोधी पक्षनेते व नगरसेवक यांना देखील शुभेच्छा दिल्या तर प्रांतअधिकारी व नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष यांना शाल श्रीफळ फुलहार देऊन सत्कार केला.तसेच कार्यकर्ते यांनी यावेळी फटाके फोडून जल्लोष केला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा