Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
धाडणे विविध कार्य.सह.सोसायटीचा चेअरमन पदी श्री.दिनेश कृष्णराव अहिरराव तर व्हा.चेअरमन पदी श्री.गोकुळ थोरात यांची सर्वानुमते निवड
धाडणे विविध कार्य.सह.सोसायटीचा चेअरमन पदी श्री.दिनेश कृष्णराव अहिरराव तर व्हा.चेअरमन पदी श्री.गोकुळ थोरात यांची सर्वानुमते निवड
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.गोकुळ वसतराव थोरात (सोनार) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी
निवडणुन निर्णय अधिकारी (पणन) श्री. रविंद्र चौधरी व त्यांचे सहकारी रवींद्र चव्हाण यांचा आधीपत्याखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची विकासाकडे वाटचाल करणार असे गावाकऱ्यांना संबोधित करण्यात आले.
या प्रक्रियात मुख्य सहभाग श्री राहुल अहिरराव श्री.दीपक जयसिंगराव अहिरराव.श्री.रविंद्र गोरख अहिरराव,पो.पा.चतुर
अहिरराव,यांनी या प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावली यावेळी गावातील बहुसंख्य यात साहेबराव अहिरराव,रविंद्र अहिरराव पप्पू ठाकरे,भिकन बोरसे,विठ्ठल बोरसे,भैय्या पारधे,वसंत अहिरराव,राजेंद्र अहिरराव,पंकज अहिरराव,योगेश्वर अहिरराव,उप सरपंच विनायक अहिरराव,संजय अहिरराव,विजय अहिरराव,ईश्वर देवर,हेमंत अहिरराव, गिरीश अहिरराव,किशोर अहिरराव, तुषार ढोले,आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा