Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

पालक होण्याचे कर्तव्य पार पाडा,आपल्या मुलांना पोलिओचे डोस पाजा



पल्स पोलिओ डोस मोहिम वरवाडे वार्ड नं.१३ शिरपूर दि.२७/२/२०२२ रोजी पोलिओ डोस मोहिम,भारत पोलिओमुक्त आहे परंतु काही देशात अदयाप पोलिओ आहे म्हणुन आपल्या बालकाच्या संपुर्ण सुरक्षतेची खात्री करुन घ्या व पोलिओचा डोस प्रत्येक वेळी घ्या त्यासाठी वरवाडे वार्ड नं.१३ येथील सर्व परिसरात आज प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथील डॉ. रश्मी ‌‌कामडे,परिचारिका अनिता0सानप,
अंगणवाडी सेविका ज्योती भोजने,आशा वर्कर वैशाली बुवा यांनी परिश्रम घेवुन पोलिओ डोस मोहिम राबवत आहेत या वेळी शिरपूर वरवाडे नगर परिषद नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरीशभाई पटेल,शि.व.न.पा.उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल शिरपूर,शि.व.न.पा.मुख्याधिकारी तुषार नेरकरसाहेब शिरपूर माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने शि.व.न.पा. नगरसेवक दिपक माळी ,शि.व.न.प. नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी यांचे प्रतिनिधी संतोष महारु माळी, जगदीश माळी यांचे व  जनतेचे सहकार्य खुप मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध