Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

धुळे ग्रामीण चे लोकप्रिय कॉग्रेस चे तरुण आमदार कुणाल पाटील यांचा साक्री तालुका दौऱ्यावर असताना शेवाळी गावात जल्लोषात स्वागत



साक्री प्रतिनिधी:काल दि.२७/०२/२०२२ वार रविवार रोजी धुळे ग्रामीण चे आमदार आमचे नेते बाबासाहेब कुणालजी पाटील यांच साक्री तालुक्यात अगमणा निमित्त शेवाळी गावात ग्रामस्थांच्या उपस्थित जोरदार स्वागत करण्यात आले स्वागताचे आयोजन साक्री ता.कॉंग्रेस कमिटीचे कार्यअध्यक्ष दिपक साळुंके यांनी केले. 

यावेळी महाराष्ट्र किसान सेल चे उपाध्यक्ष बापुसाहेब उत्तमरावजी देसले,साक्री ता.कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास आबा गांगुर्डे,जि.प.सदस्य धिरजजी अहीरे,साक्री ता.किसान सेलचे अध्यक्ष कपिलजी जाधव,युवक कॉंग्रेसचे सचिन सुर्यंवशी तसेच पंचायत समितीचे मा.उपसभापती नितिनजी साळुंके,पंचायत समिती सदस्य सौ.हीराबाई माळचे,शेवाळी गावाचे मा.सरपंच दगाजी साळुंके,मच्छिंद्र गायकवाड, शेवाळी गावाचे मा.उपसरपंच माधव नांद्रे,पंढरीनाथ साळुंके,ग्रामसुधार मंडळाचे चेअरमन साहेबराव साळुंके,
ग्रामसुधार मंडळाचे सदस्य निंबाजी साळुंके,ग्रामसुधार मंडळाचे मा.चेअरमन अरूनजी साळुंके,ग्रामपंचायत सदस्य अरून नेरकर,सरला पगारे,
मा.ग्रांमपंचायत सदस्य ऊत्तमराव माळचे,सुपडु माळचे,शेवाळी वि.सोसायटीचे चेअरमन मधुकरजी साळुंके,मा.सदस्य ऊखाजी साळुंके शेवाळी गावाचे मा.उपसरपंच व कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रदिप नांद्रे यांनी केले 

तसेच बंजरंग मित्रमंडळातील,विवेकानंद मित्र मंडळातील सर्व तरूण उपस्थितीत होते यावेळी मोठ्या संख्येने शेवाळी गावातील लहान,थोर,तरुण सर्व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भजनी मंडळातील अशोकजी साळुंके,नामदेवराव साळुंके,पोपटराव साळुंके,राकेश साळुंके,पप्पु नांद्रे उपस्थित होते

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध