Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
रामा कृषी रसायन या नामांकित कृषी निविष्ठा पुरवणाऱ्या कंपनी चा कॅम्प साक्री पंचायत समिती चा कृषी विभाग व कंपनी यांचा संयुक्त विद्यमानाने तालुक्यात गावोगावी शिबीर आयोजित करण्यात आले आहे
रामा कृषी रसायन या नामांकित कृषी निविष्ठा पुरवणाऱ्या कंपनी चा कॅम्प साक्री पंचायत समिती चा कृषी विभाग व कंपनी यांचा संयुक्त विद्यमानाने तालुक्यात गावोगावी शिबीर आयोजित करण्यात आले आहे
आज पंचायत समिती साक्री येथे महाराष्ट्र शासन आयोजित रामा कृषी रसायन कंपनी यांनी संपूर्ण सूर्यफूल या खताची नवीन खत निर्मिती केली आहे त्या कंपनी व खताचा प्रचार साक्री तालुक्यात शेतकऱ्यांना उतपादन वाढ करण्यासाठी व नव नवीन तंत्रज्ञान ची माहिती होण्यासाठी आज साक्री पंचायत समिती चा आवारात उदघाटन करतांना साक्री पंचायत समिती च्या सभापती सौ प्रतिभाताई पंकज सूर्यवंशी उपसभापती नरेंद्र भाऊ मराठे पंकज दादा सूर्यवंशी जिल्हा परिषद सदस्य विजू दादा पं स मेंबर रवींद्रराव खैरनार गणेश दादा गावित .रमेश सूर्यवंशी तसेच ,कृषी अधिकारी नेतनराव साहेब ,कुवर साहेब, आदी उपस्थित होते .
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा