Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

मातोश्री ग्रुप यांचा संयुक्त विध्यमानाने मातोश्री ग्रामीण अर्बन निधी लिमिटेड दहिवेल बँकेचा भव्य शुभारंभ आमदार मंजुळा गावित यांचा शुभ हस्ते पार पडले



मातोश्री ग्रुपने आजपर्यंत साक्री तालुक्यातील तमाम शेतकरी,कष्टकरी,महिला वर्गांसाठी लागणारे साहित्य हे 50% अनुदानात वाटप करून आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली.सामाजिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून मातोश्री ग्रुपने बँकिंग क्षेत्रात पदार्पण केले.उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा,साक्री तालुक्यातील दहिवेल येथे मातोश्री ग्रामीण अर्बन निधी लिमिटेड बँक यांची पहिली शाखेचे भव्यदिव्य उद्घाटन दहिवेल येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2022 शनिवारी रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटक साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष मा.ना.आमदार सौ मंजुळाताई तुळशीराम गावित तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.तुळशीरामजी गावित(शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख) यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गायकवाड साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक साक्री,किशोरआप्पा वाघ(शिवसेना उपजिल्हाप्रमुख),पंकजदादा मराठे(शिवसेना साक्री तालुकाप्रमुख), हिम्मत भाऊ साबळे(शिवसेना पिंपळनेर तालुकाप्रमुख),सुमितजी नागरे(नगरसेवक न.पं.साक्री),राहुलजी भोसले(नगरसेवक न.पं साक्री),वसंतरावजी बच्छाव,राम चौरे साहेब(नाशिक).मनोहरजी गावीत(जि.प.सदस्य खानापूर),हिराबाई सोनवणे(पं.स.सदस्य),यशवंतराव बाबुराव माळी(पाटील आप्पा),हिम्मतराव बच्छाव(मा.उपसरपंच दहिवेल),राजेंद्रजी बच्छाव(मा.उपसरपंच दहिवेल),एकनाथजी गुरव,धीरज अहिरे(जि.प.सदस्य),खंडूशेठ कुवर(जि.प.सदस्य),गणेश गावित,डी.एम बहिरम(सेवानिवृत्त BDO),डॉ.दिनेश मराठे,सुधीरजी मराठे,किशोरजी मालपाणी(उद्योजक धुळे),डॉ.अनिल पवार,प्रणेता देसले,मनोजशेठ चौधरी,भैय्यासाहेब जाधव,रामदास माळी,रमेश शेवाळे,अजितदादा बागुल,पंढरीनाथ ठाकरे साक्री,रामा आण्णा(आ.वि.सो.अध्यक्ष दहिवेल),कन्हैयालाल माळी,सतीश क्षीरसागर,विनायक पाटील,संजोग मोरे(पो.पाटील घोडदे),हंसराज पाटील(मा.सैनिक),डी.एल.पाटील,उदय बिरारी,वसंत गांगुर्डे(मा.सरपंच),युवराज चौरे(सरपंच कालदर),लक्ष्मण सूर्यवंशी(आमोडे),सुरेश पाटील(किरवाडे),समाधान पाटील(सरपंच पेटले),सतीश बाबुराव माळी,दिलीप नवल बच्छाव,धोंडू आनंदा बच्छाव,नवल गजमल बच्छाव आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. बँकेच्या योजनांची माहिती पुस्तकीचे प्रकाशन हे मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक अमोल क्षीरसागर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री ग्रुपचे अध्यक्ष अमोलभाऊ सोनवणे आणि बँकेचे संचालक सौ.रोहिणी अमोल पाटील,उदय राजाराम साळवे,श्री अमोल अरुण क्षीरसागर,श्री मंगलदास सूर्यवंशी,श्री उदय माळी,भूषण सोनवणे तसेच मातोश्री ग्रुपचे सदस्य महेंद्र बच्छाव,अमोल बच्छाव,दिनेश गुरव,राकेश चौधरी,नैनेश बच्छाव,राहुल सूर्यवंशी,भुषण माळी,गौतम इशी,सुनील सूर्यवंशी,परम मराठे,जयंत पाटील,ओम बच्छाव,धनंजय बच्छाव,समाधान तोरवणे,सुजल सूर्यवंशी,विवेक शेवाळे,भुषण साळी,भूषण सूर्यवंशी,राहुल खैरनार,अजय भोई,चेतन सूर्यवंशी,गीतल बच्छाव,योगेश सोनवणे,दीपक माळी,विवेक कोळी,अनिकेत मोरे,दशरथ सोनवणे,बबलू कुरेशी,राजू तांबोळी,रोहित बच्छाव,ज्ञानेश्वर पवार,महेश चौधरी,वाल्मिक सोनवणे,राहुल राठोड,आनंद महाजन,रोहित पटवाल,राहुल माळी,हेमराज खलाणे,ओम बच्छाव,परम मराठे,जयंत पाटील,धनंजय बच्छाव,समाधान तोरवणे,सुजल सूर्यवंशी,सागर माळी,केतन नांद्रे,निकेतन ठाकरे,हर्षल सोनवणे,दीपक महाजन,भूपेश गुरव,अविनाश माळी आदींनी केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध