Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस ची आज डिजिटल सद्स्य नोंदणी संदर्भात कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा मुबई येथील कार्यालयात वरिस्ट नेत्यांची बैठक संपन्न



भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची डिजिटल सदस्य नोंदणी संदर्भात आज मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली व सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी आमदार नानासाहेब पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब डिजिटल सदस्य नोंदणीचे महाराष्ट्राचे निरीक्षक माजी मंत्री पल्लम राजू जी तसेच समन्वयक विशाल मुत्तेमवार उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी आमदार प्रणिती शिंदे कार्याध्यक्ष आमदार बाबासाहेब कुणाल पाटील धुळे जिल्ह्याच्या प्रभारी डॉक्टर शोभाताई बच्छाव धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर धुळे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शरद पाटील प्रदेश काँग्रेसचे सचिव युवराज करनकाळ प्रदेश सचिव माजी खासदार डी एस अहिरे साखरे तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे पंचायत समिती सदस्य पंकज चव्हाण मुन्ना भाई शेख इत्यादी उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध