Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

सोनगीर टोल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी



सोनगीर टोल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरा
करण्यात आली यावेळी महाराजांना पुष्पहार आरती आणि पूर्ण दिवसभर टोलवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे व शिवाजी महाराजांवरती व्याख्याने सोनगीर टोलनाक्यावर वाजवण्यात आली. 

या प्रसंगी प्रमुख व इतर मान्यवरांसह शिवप्रेमी सोनगीर टोल वरील मॅनेजर सावंत साहेब सुपरवायझर हेमंत मोरे सुमित कासार इमरान पिंजारी विलास पटेल सुभाष पाटील दीपक भाऊ वाघ व समस्त कर्मचारी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार व आरती करून अभिवादन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध