Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ मार्च, २०२२

महाशिवरात्रिच्या महापर्वावर महाआरती, महाप्रसाद वाटप



शिरपूर प्रतिनिधी:दि 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्रिचे औचित्य साधून भगवान महादेवाची प्रतिमा पुजन करुन  संपुर्ण भारत वासियांचे आरोग्य चांगले राहो,सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करण्यात आली महाशिवरात्रिच्या महापर्वावर प्रसाद वाटप व फ़ळ वाटप करण्यात आले. 


या प्रसंगी आमदार काशीराम दादा पावरा, पोलिस निरीक्षक रवीन्द्र देशमुख, नगरसेवक अमोल पाटील, नगरसेवक रोहित शेठे,नोडल अधिकारी सागर कुलकर्णी,जिल्हा सरचिटणिस अरुण धोबी,शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतसिंह राजपुत,सामाजिक कार्यकर्ते दिनेश कोळी, भालेराव माळी, किशोर ठाकरे उपास्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन केतन रविप्रकाश पंडित व त्यांचा सहकार्या तर्फ़े करण्यात आले गौरंग अग्रवाल,आशुतोष फ़नसे, रोहित सांलुके,भुषण अग्रवाल,चेतन राजपुत, राज परदेशी,यश जगताप, दादु चौधरी,देशपाल निकुंबे यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले.व सूत्रसंचालन संदिप चौधरी सरांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध