Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ मार्च, २०२२

वंचित उपेक्षित दिव्यांगासाठी व सामाजिक ऐक्यासाठी काम करेल सामाजिक कार्यकर्ते - अरूण नेरकर



शांतीवन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अरूण दत्तात्रय नेरकर यांची आज शेवाळी(दा) ता.साक्री येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.श्रीअरुण नेरकर हे एमएससी बीएड डीएमएलटी पर्यंत शिक्षण घेतलेले उच्य शिक्षीत लोकप्रतिनिधी आहेत. प्रशासकीय कामकाजाचा व सामाजिक कार्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे त्यानिमित्ताने शेवाळी गावाला एक उच्याशिक्षित व संयमी सुसंवादी निर्व्यसनी नवतरून नेत्रुत्व लाभले आहे.
त्यामुळे जनसामान्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.आज शेवाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या रिक्त पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणुक प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी मनोहर सोनवणे,लिपिक राजेंद्र सूर्यवंशी यांनी यशस्वीपणे पार पडली. यावेळी शेवाळीच्या प्रथम नागरिक सरपंच सौ चित्राबाई प्रदीप नांद्रे, मावळते उपसरपंच श्री पंढरीनाथ साळुंके, सदस्य केतन साळुंके , सौ सुरेखाबाई साळूंके,मंगलाबाई भदाणें, अर्चना शशिकांत साळूंके, मच्छिंद्र गायकवाड, दादाजी बागुल, कविता देविदास पगारे, पार्वता पवार यांच्यासह सर्व पक्षीय गावातील सर्व तरुण नेते , ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष साहेबराव लक्ष्मण साळुंके, सचिव सुरेश रुपचंद साळुंके, रमेश शिवराम साळुंके, ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक निंबाजी साहेबराव साळुंके, माजी उपसभापती नितीन साळुंके, काँग्रेस चे कार्यकारी अध्यक्ष दिपक साळुंके, भाजपचे सरचिटणीस प्रदीपकुमार नांद्रे, माजी सरपंच श्री यादवराव राजाराम पाटील , ज्येष्ठ मार्गदर्शक कॉ.नामदेवराव साळूंके,माजी सरपंच दगाजी साळूंके, ॲड मोहन साळुंके, डॉ अविनाश शेवाळे, ग्रामसुधारचे माजी अध्यक्ष अरुण साळुंके, ह भ प अशोक भगवान पाटील, पोपट साळुंके, सुभाष नांद्रे, सुभाष नेरकर, मधुकर साळुंके, सुरेश साळुंके, सुभाष नांद्रे, मधुकर भामरे, कैलास नांद्रे,भास्कर साळुंके, बालू साळूंके, माजी उपसरपंच संभाजी साळुंके, राजेंद्र साळुंके,
राजेंद्र नेरकर, सतिष भदाणे , निवृत्त जवान चंद्रकांत साळुंके, नंदकुमार साळुंके, किशोर भदाणें, बापू भदाणे, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ नेते उत्तमराव माळचे, सुपडू आप्पा माळचे, भाऊसाहेब वाघ, सुरेंद्र नेरकर, गुलाबराव नांद्रे,प्रशांत नांद्रे, विनोद निकम, संतोष साळुंके, भटू साळूंके, यावेळी समाधान नांद्रे, चेतन भदाणे, अविनाश जाधव
यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. बिनविरोध निवडी नंतर नवनिर्वाचित उपसरपंच श्री अरुण दत्तात्रय नेरकर यांचे सर्व पक्षातील नेतृत्वाने व गावकऱ्यांनी शाल श्रीफळ हार बुके देवून पेढे भरवून अभिष्ठचिंतन केलें.तरुणांनी सर्व समर्थकांनी फटाके फोडून आतषबाजी करून आनंद साजरा केला. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी शुभेच्या व आशीर्वाद दिले.यावेळी सत्काराच्या सभेला उत्तर देताना नवनिर्वाचित उपसरपंच श्री अरुण नेरकर यांनी गावातील वंचित उपेक्षित अपंग व समाजातील सर्व स्तरातील लोकांची प्रामाणिक सेवा करून सामाजिक ऐक्यासाठी काम करेल असे संबोधित केलें.ॲड मोहन साळुंके, डॉ अविनाश शेवाळे, ग्रामसुधारचे माजी अध्यक्ष अरुण साळुंके, ह भ प अशोक भगवान पाटील, पोपट साळुंके, सुभाष नेरकर, मधुकर साळुंके, सुरेश साळुंके, सुभाष नांद्रे, मधुकर भामरे, कैलास नांद्रे,भास्कर साळुंके, बालू साळूंके,
राजेंद्र नेरकर, सतिष भदाणे , निवृत्त जवान चंद्रकांत साळुंके, नंदकुमार साळुंके, किशोर भदाणें, बापू भदाणे, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ नेते उत्तमराव माळचे, सुपडू आप्पा माळचे, भाऊसाहेब वाघ, सुरेंद्र नेरकर, गुलाबराव नांद्रे,प्रशांत नांद्रे, विनोद निकम, संतोष साळुंके, भटू साळूंके, यावेळी समाधान नांद्रे, चेतन भदाणे, अविनाश जाधव
यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. बिनविरोध निवडी नंतर नवनिर्वाचित उपसरपंच श्री अरुण दत्तात्रय नेरकर यांचे सर्व पक्षातील नेतृत्वाने व गावकऱ्यांनी शाल श्रीफळ हार बुके देवून पेढे भरवून अभिष्ठचिंतन केलें.तरुणांनी सर्व समर्थकांनी फटाके फोडून आतषबाजी करून आनंद साजरा केला. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी शुभेच्या व आशीर्वाद दिले.यावेळी सत्काराच्या सभेला उत्तर देताना नवनिर्वाचित उपसरपंच श्री अरुण नेरकर यांनी गावातील वंचित उपेक्षित अपंग व समाजातील सर्व स्तरातील लोकांची प्रामाणिक सेवा करून सामाजिक ऐक्यासाठी काम करेल असे संबोधित केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध