Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २६ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यात कांन नदीवरील भाडणे ते साक्री पुलासाठी ५ कोटी १७ लक्ष रुपयाचा निधी मंजुर आ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते भुमिपुजन सोहळा
साक्री तालुक्यात कांन नदीवरील भाडणे ते साक्री पुलासाठी ५ कोटी १७ लक्ष रुपयाचा निधी मंजुर आ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते भुमिपुजन सोहळा
साक्री तालुक्यातील भांडणे ते बेहेड या रस्त्यावर कान नदी वर पूल व्हावा अशी ,साक्री ,भाडणे, बेहेड वासियांची गेली अनेक वर्षांपासून मागणी होती .विधानसभा प्रचार दौऱ्यात देखील या परीसरात राहणारे साक्री ,भाडणे येथील बाधवानी साक्री भाडणे येथेल नंदीला पुर आल्यावर समस्या निर्माण होते पुल बांधुन मिळावा म्हणुन माझ्याकडे मागणी केली होती . आज त्याची मागणी पूर्ण करताना मला खूप आनंद होत आहे या परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी वि आपत्कालीन समस्या उद्भवत होत्या ही वस्तुस्थिती लक्षात ठेवून मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साक्री भांडणे बेहेड या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम प्राधान्याने हाती घेतली अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सा.क 0/100 मध्ये बुडीत क्षेत्रावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी दोन कोटी 47 लक्ष रुपये मंजूर करून घेतले या पुलाची एकूण लांबी १२० १० मि १२ गाळे असून यांचा हा पूल आहे या पुलामुळे साक्री भांडणे बेहेंड वासियांची जाण्या-येण्यासाठी मोठी सोय होनार आहे तसेच दुसाने फोफादे, आखाडे या रस्त्यावर रोहिणी नदीवर एक कोटी 61 लक्ष रुपयाचा पुल आणी महीर ते कृष्ण नगर एक कोटी दहा लक्ष मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत एशियन डेवलपमेंट बॅंकेच्या अर्थसाहाय्याने मंजूर करून घेतला आहे साक्री ते भांडण बेंहेड नदीवरील पुलाचे भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न होत आहे अशी माहिती आमदार सौ मंजुळा ताई यांनी भूमिपूजन प्रसंगी दिली साक्री भांडणे ला जोडणाऱ्या या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी आज केला निवडणुकीत त्यांनी दिलेला शब्द पायला आज आमच्यासाठी हा सोनेरी दिवस आहे असे मत भांडणे वासियांनी मार्गदर्शन केले तसेच धाडणे गणातील मालपुर गावात विविध विकास कामासाठी निधी उपल्पध करुन दील्यामुळे धाडणे गणाच्या प.स. सदस्य मंगलाबाई भामरे व मालपुर गावातील लोकान कडुन नागरीक सत्कार करण्यात आला या प्रसगी पत्रकार धुळे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशखर अहीरराव व प्रविण काकुस्ते,सह पी एम जे एस वाय चे अभियंते श्री पवार साहेब त्याचे सहकारी जैन रावसाहेब,व पाटील साहेब आदी सह महाविकास आघाडी शिवसेना,राष्ट्रवादी व कोग्रेसचे अनेक पद अधीकारी उपस्थीत होते माजी नगराध्यक्ष नानासाहेब नागरे, जि प. सदस्य गोकुळ सिंग परदेशी,माजी. सभापती प्रदीप सोनवणे श्री पंकज भामरे मालपुर माजी सरपंच,नगरसेवक जंयश नागरे, राहुल भोसले, मा, सरपंच कुणाल सोनवणे,धाडणे गावातील कार्यकर्ते, पपु ठाकरे ,प्रमोद अहीरराव, प्रशात अहीराव, साई सेवा समिती अध्यक्ष अजय सोनवणे, युवक काँग्रेस अध्यक्ष साक्री प्रज्योत देसले, मराठा सेवा संघ अध्यक्ष शीतल सनेर, कोकले सरपंच सागर सावळे, प्रतिक अहीरराव,निखिल बोरसे,दिनेश अहिरराव,चेतन अहीरराव,भरत देसले, श्यामकांत सोनवणे, विलास देसले, जयेश सोनवणे, चेतन अहीराव, चतुर अहीरराव सोनवणे,ग्रा. प. सदस्य राजु सोनवणे,कल्पेश सोनवणे, राकेश सोनवणे, जगदीश देसले, गौरव सोनवणे,संजय माळी, पवन सैंदाणे, व ग्रामस्थ भांडणे उपस्थित होत
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा