Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
संतशिरोमणी तुकोबाराय बिजोत्सव ( वैकुंठगमन)पालखी व दिंडी सोहळा प्रतिपंढरपुर बाळदे विठ्ठल धाम मंदिरात आनदोत्सवात संपन्न
संतशिरोमणी तुकोबाराय बिजोत्सव ( वैकुंठगमन)पालखी व दिंडी सोहळा प्रतिपंढरपुर बाळदे विठ्ठल धाम मंदिरात आनदोत्सवात संपन्न
दि.२०/३/२०२२ रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत प्रतिपंढरपुर बाळदे विठ्ठल मंदिरापासुन सर्व भजनी मंडळ,वारकरी,
टाळकरी,महिला मंडळ,सर्व भक्तांनी संत तुकोबारायांच्या पालखी व दिंडी सोहळा संपुर्ण गावातुन,गल्ली गल्लीतुन वाजत गाजत तुकोबारायाचे अभंग,भावगीत,
गवळण गायन करत दिंडी सोहळा साजरा केला संपुर्ण शिरपूर तालुक्यातुन भक्तांनी सहभाग घेवुन आनंद घेतला विठ्ठलधाम मंदिरात १०:३०ते १२ पर्यंत तुकोबाराय निर्याण कीर्तन, किर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज राजपुत,वरझडी( शिंदखेडा) यांनी आपल्या कीर्तनातुन सर्व भक्तांना संत तुकोबारायाची महिमा गायन करत संसाराचे दाखले देत मंत्रमुग्ध करुन घेतले या कीर्तनास तापी परिसरातील भजनी मंडळांनी साथ दिली दु.१२ वाजे नंतर संत तुकोबारायाचे प्रतिमेचे दिपोप्रज्वलन महंत सतिषदास भोंगे महाराज व माजी आमदार संभाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व संत तुकोबारायाची महाआरती शिरपूर आमदार मा.काशिरामदादा पावरा, पं.स.सभापती सत्तरसिंग पावरा, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनभाऊ चौधरी,भाजपा उपजिल्हाध्यक्ष के.डी.पाटीलसर,माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी,जि.प.सदस्य भरत पाटील,भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी,मा.जि.प.सदस्य जितेंद्र पाटील,बाळदे ,भाजपा माजी जिल्हा चिटनीस संजय आसापुरे,आजी माजी सरपंच,पं.स.सदस्य विठाबाई पाटील विकास सेन अध्यक्ष जनकल्याण सेवाभावी संस्था इतर मान्यवरांच्या मानसन्मान करण्यात आला पुढच्या वर्षाचे संत तुकोबारायांचे बिजोत्सव सोहळ्याचे नारळ भटाणे भजनी मंडळ,ग्रामस्थांना महाराज व मान्यवरांचे हस्ते देण्यात आले नंतर सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादाचे यजमान कै.सिंधुताई संभाजीराव पाटील,कै.मनोहर संभाजीराव पाटील यांच्या स्मरणार्थ ह.भ.प.जितेंद्र संभाजीराव पाटील होते.
या सर्व कार्यक्रमास शिरपूर तालुक्यातुन वारकरी,टाळकरी विशेष वरवाडे संत सावता माळी हरीपाठ महिला मंडळ,
गिधाडे संत मिराबाई महिला भजनी मंडळांनी सहभाग घेऊन आनंद घेतला या सर्व कार्यक्रमात शिरपूर तालुका वारकरी सेवा मंडळ शहराध्यक्ष महंत सतिषदास भोंगे महाराज, शिरपुर तालुका अध्यक्ष ह.भ.प.निंबा पाटील बाळदे, माजी अध्यक्ष ह.भ.प.काशिनाथदादा थाळनेर,उपाध्यक्ष ह.भ.प.नाना पाटील वनावल,संघटना अध्यक्ष ह.भ.प.प्रमोद भोंगे महाराज,धुळे जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प.संजयबापु महाराज,आध्यात्मिक संघटना ता.अध्यक्ष बापु पाटील, शहर कार्याध्यक्ष संतोष माळी कार्याध्यक्ष शिरपूर ता.सुधाकर पाटील,
विश्वास पाटील,करवंद बाळासाहेब पाटील,नामदेव महाराज उंटावद,विखरण दादा पाटील अशा अनेक भक्तांचे सहकार्य लाभले तसेच विठ्ठल धाम बाळदे ट्रस्टमार्फत सर्व वारकरींना,भक्तांना प्रमाणपत्र देण्यात आले अनमोल सहकार्य तापी परिसर विठ्ठल धाम ट्रस्ट व भजनी मंडळ बाळदे यांचे लाभले
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपुर पोलीस स्टेशनला आजपावेतो दाखल असलेल्या गुन्हयामधील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणेकरीता मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे. यांच...
-
नंदूरबार जिल्ह्यासह तालुक्यातील विखरण येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही अंदाजित 2 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त..! सिनेस्टाईल पाठलाग करून कृषी वि...
-
साक्री साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परद...
-
शुक्रवार दि. 25/07/2025 रोजी सकाळी 10:45 वा. श्रावण मासारंभ निमित्त या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण या शुभप्रसंगी सहकुटुंब सहप...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याच्या जानवे जंगलाच्या हद्दीत कवटी हाडे आणि अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथील हरवलेल्या महिलेचे आधार कार्ड आढळून आले ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक होत रस्त्यावर उतरून गुरुवार...
-
शिरपूर तालुक्यातील तोदे गावातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारत सतत पाऊस चालू असल्याकारणाने अखेर रात्री अचानक कोसळली.सु...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याच्या जानवे जंगलाच्या हद्दीत कवटी हाडे आणि अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथील हरवलेल्या महिलेचे आधार कार्ड आढळून आले ...
-
शिरपूर प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व हस्ती बँक दोंडाईचा यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा