Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २२ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी मंजूरीत प्रशासनाचा अनागोंदी कारभार
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी मंजूरीत प्रशासनाचा अनागोंदी कारभार
धुळे जिल्ह्यातील रोजगार हमी योजना MRGS सिंचन विहीर मंजुरीचा अनागोंदी कारभार चालु असल्या चे समजते सदर योजना हि 2018 पासुन 2022 मंजुरी मिळाली नसल्याने चे कळते सदर योजनेच्या लाभार्थी ची निवड जेष्ठ ते नुसार व सरसकट होवावी कारण ज्या लाभ अर्थी शेतकरी यांनी चार ते पाच वर्षे पासुन प्रकरणे दाखल झाले आहेत त्यांना वगळून चालु वर्षेातील लाभ अर्थी व वशिलेबाजी अर्थ करून मंजुरी देऊ नये कारण ज्या शेतकरी यांनी अधिक पासुन प्रस्ताव दाखल केले आहेत व ज्या शेतकरी यांना चे कार्यालय शी किंवा लोक प्रति निधी संबंध नाही,
आशा शेतकर्यांना डावळुन दुसऱ्या ची निवड झाली तर याला प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहील.अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सगंन मताने जर सिंचन विहीर मंजुरी देण्यात आली,सर्व साधारण शेतकरी यानां डावलण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत करू नका तसेच झाले तर अन्याय ग्रस्त शेतकरी मा.न्यायालयात जायला मागे पुढे पाहणार नाहीत, तरी लवकरात लवकर जेष्ठ ते नुसार सिंचन विहारांना त्वरित मंजुरी मिळाली पाहिजे.आजकाल लोक प्रतिनिधी व अधिकारी सहा सहा महिन्यात बदलतात या मुळे खरे लाभ अर्थी वंचित राहतात.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये हा प्रकार पहावयास मिळतो परुंतु या सर्व होणाऱ्या प्रकारास स्थानिक ग्रामसेवक व सरपंच हे राजकारण करतात हे प्रकर्षाने जाणवले आहे मात्र अशा मुजोर अधिकारी,कर्मचारी व लोकप्रतिनिधी ना या होणारया वशिलेबाजीला आळा घालणे काळाची गरज आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपुर पोलीस स्टेशनला आजपावेतो दाखल असलेल्या गुन्हयामधील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणेकरीता मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे. यांच...
-
नंदूरबार जिल्ह्यासह तालुक्यातील विखरण येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही अंदाजित 2 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त..! सिनेस्टाईल पाठलाग करून कृषी वि...
-
साक्री साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परद...
-
शुक्रवार दि. 25/07/2025 रोजी सकाळी 10:45 वा. श्रावण मासारंभ निमित्त या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण या शुभप्रसंगी सहकुटुंब सहप...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
शिरपूर (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक होत रस्त्यावर उतरून गुरुवार...
-
शिरपूर तालुक्यातील तोदे गावातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारत सतत पाऊस चालू असल्याकारणाने अखेर रात्री अचानक कोसळली.सु...
-
शिरपूर प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व हस्ती बँक दोंडाईचा यांच्या...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा