Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ मार्च, २०२२

राज्य बाजार समिती संघाच्या निवडणुकीत पोपटराव सोनवणे विजयी, उत्तर महाराष्ट्रतुन सर्वसाधारण जागेवर मारली बाजी.



महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संस्थाच्या निवडणुकीत साक्री कुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोणवणे यांनी बाजी मरली. त्यांचे प्रतिस्पधी राजेद्र चौधरी यांना तीन,अनिल भोळे याना सात,तर श्री पोपटराव सोनवतणे यांना ११ मते मिळली मतमोजनीत त्यांनी माजी जंलसपादामंत्री आमदार गिरीश महाजन व माजी मंत्री सुरेश जैन याचे कट्टर समर्थक राजेद्र चौधरी,अनिल भोळे यांना सर्वसावधारण प्ररर्वगासाठी जागेची निवडीत धुळ चारली श्री पोपटराव सोनवणे गेल्या निवडणुकीत राज्य बाजार समिती सहकारी संघाचे संचालक होते त्या वेळी धुळे जिल्हाचा सामावेश होता.
परतु,तत्कालीन भाजपप्रणीत शासनाकडुन धुळे,नंदुरबार आणी जळगाव या तीन जिल्हांचा, निवडणुकीत समावेश करण्यात आला श्री सोनवणे यांनी मार्च २०१८ ला निवडणुक लढवली होती.

परतु निकालासाठी ती स्थगीत ठेवण्यात आली होती.निवडणुकीनंतर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात आव्हाण देण्यात आले त्यामुळे मतमोजणी झाली नव्हती.श्री सोणवणे यांनी दोनदा मतमोजनीसाठी न्यायालयात याचीका दाखल केली.अखेर न्यालयाने मतमोजनीचा र्निणय दीला.
यानंतर पुणे येथे रविवारी ( ता.२७) झालेल्या मतमोणीत सोनवणे यांनी २१ पैकी ११ मते मिळवत या चुरशीच्या निवडणुकीत बाजी मारली.एकुन २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सात जागानवर शेकाप एक व उर्वरित सहा राष्ट्रवादी काग्रेज उमेदवार बिनविरोध निवडुन आले.
  
रविवारी १४ जागांसाठी झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहीला.प्रतिस्पधीना केवळ तिन जागानवर समाधान मानावे लागले.
उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयवत पाटील यांच्या नेतुत्वाला यश मिळाल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित संचालक सोनवणे यांनी दीली.

नवनिर्वाचित संचालक सोनवणे यांचा सत्कार पंकज भामरे,माजी सरपंच मालपूर,परीक्षित सोनवणे,गटनेते  मलांजन,प्रफुल नेरे गटनेते,ग्रामपंचायत वसमार,शितल सनेर-तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड,साक्री,अक्षय सोनवणे,
तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक साक्री,
विजय साळुंके,पप्पू ठाकरे,निखिल बोरसे,रावसाहेब बेडसे,प्रवीण गांगुर्डे, सुनील देवरे,राहुलभाऊ सोनवणे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध