Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३० मार्च, २०२२

गौणखनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त



शिरपूर तालुक्यातील जापोरा शिवारात अवैध गौणखनिजाची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल विभागाने कारवाई करत जप्त केले.नरेंद्र गोकुळ पाटील , दीपक शांताराम पाटील,प्रशांत विलास चौधरी यांच्या मालकीचे ट्रॅक्टरद्वारे अवैध पिवळी माती वाहतूक सुरू होती.

वाहनमालकाकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना नव्हता.निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर,तलाठी सोनवणे, तलाठी दिनेश गुसिंगे,तलाठी भावसार, तलाठी अर्जुन पवार यांनी ही कार्यवाही केली यावेळी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील यांनी तीन ट्रॅक्टर जप्त केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध