Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २६ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
धाडणे गावचा राष्ट्रवादी कॉग्रेसचा पदअधिकारी चा धाडणे ते सायन पूला संदर्भात आमदार मंजुळा गावित याना निवेदनाद्वारे मागणी
धाडणे गावचा राष्ट्रवादी कॉग्रेसचा पदअधिकारी चा धाडणे ते सायन पूला संदर्भात आमदार मंजुळा गावित याना निवेदनाद्वारे मागणी
धाडणे गटातील पंचायत समिती सदस्य श्रीमती भामरे व साक्री तालुक्याचा लोकप्रिय आमदार सौ मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत धाडणे गावाच्या महा विकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी श्रीमती आमदार मंजुळाताई गावित यांना निवेदनातून धाडणे ते सायने फुलासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. व गावातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी ज्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय योजना म्हणून लवखरात लवखर सायने ते धाडणे या फुलाची थेट मंत्रालयातून विशेष परवानगी आणण्याचे आश्वासन आमदार मंजुळा गावित यांनी दिले. येथील शेतकरी व महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन देण्यात आले. व येणाऱ्या काळात महा विकास आघाडीची सत्ता परत महाराष्ट्रात सत्तेत आणण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा कंबर कसून कामाला लागावे असे आवाहन देखील याप्रसंगी श्रीमती गावित यांनी केले व गावातील तरुण व धाडणे गावचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी किसांन सेलचे निखिल बोरसे, पप्पू ठाकरे, दिनेश अहिरराव चेतन अहिरराव,प्रतीक अहिरराव, प्रशांत अहिरराव, दिनेश अहिरराव,धाडणे गावचे पोलीस पाटील चतुर अहिरराव, बाबा अहिरराव आदी उपस्थित होते
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा