Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ मार्च, २०२२
रक्त,आणि विचारांच्या वंशजांमूळे आंबेडकर चळवळ दिशाहीन.:- डॉ.राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) भक्त,रक्त आणि विचारांच्या वंशजांमुळे आंबेडकर चळवळ दिशाहीन झाली असून वेळेत योग्य निर्णय चळवळ वाचवणे गरजेचे असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ.राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.
तिकिटा साठी व अन्य लाभ किंवा स्वार्थापोटी इतर पक्षाची गोटीगीरी करण्यापेक्षा आंबेडकरी पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोठा करा आणि सत्तेत स्वतःचे अस्तित्व बनवा तसेच मनुवादाला गाडून टाका, यासाठी सर्व आंबेडकरी विचारांच्या लोकांनी रक्ताच्या वंशजांना एकत्र घेऊन चळवळ वाचवावि असे मतही पँथर डॉ.माकणीकर यांनी व्यक्त केले.
दिशाहीन झालेल्या चळवळीला अर्थपूर्ण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य होणे गरजेचे असून देशातील सर्व राज्यात डॉ.बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत उभा केलेल्या उमेदवारांचे वंशज एकत्र करून पक्षाची पुनर्बांधणी करावी तसेच युवा नेतृत्वाला संधी देऊन वरिष्ठ नेत्यांनी फक्त सल्लागार व मार्गदर्शन कमिटी वर कार्यरत राहावे अशी इच्छा ही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपुर पोलीस स्टेशनला आजपावेतो दाखल असलेल्या गुन्हयामधील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणेकरीता मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे. यांच...
-
शुक्रवार दि. 25/07/2025 रोजी सकाळी 10:45 वा. श्रावण मासारंभ निमित्त या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण या शुभप्रसंगी सहकुटुंब सहप...
-
साक्री तालुक्यातील काटवान परिसरात राजधर देसले माऊली नावाचा झंझावाती कारकीर्द नव्या गट रचनेनंतर म्हसदी किंवा दात्तर्ती गटातून रणशिंग फुंकणार...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला असताना त्या आदेश...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याच्या जानवे जंगलाच्या हद्दीत कवटी हाडे आणि अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथील हरवलेल्या महिलेचे आधार कार्ड आढळून आले ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक होत रस्त्यावर उतरून गुरुवार...
-
परंडा दि. २१ तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी या लहानशा खेडेगावात अंत्यसंस्कारासाठी देखील मूलभूत सुविधां...
-
साक्री साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परद...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याच्या जानवे जंगलाच्या हद्दीत कवटी हाडे आणि अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथील हरवलेल्या महिलेचे आधार कार्ड आढळून आले ...
-
नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळकट करणारी 'संत नामदेव घुमान यात्रा' यंदा १...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा