Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ मार्च, २०२२

"माझी वसुंधरा"अभियान.या स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धेत यशस्वी होण्याकरिता सर्व प्रकारचे गुण प्राप्त करून दहिवद गाव हे आघाडीवर




अमऴनेर प्रतिनिधी: दिनांक 25मार्च रोजी सौ सुषमाताई वासुदेव देसले पाटील.लोकनियुक्त सरपंच दहिवद यांचे नेतृत्वात Dahiwad ग्राम पंचायत ने "माझी वसुंधरा"अभियान २.या स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धेत यशस्वी होण्याकरिता सर्व प्रकारचे गुण प्राप्त करून आपले दहिवद गाव हे आघाडीवर आहे.

स्पर्धेत गुणांकन वाढवून गावविकास करण्यासाठीं.आजपर्यावरण समतोल साधण्यासाठी दहिवद गावासाठी लोकनियुक्त सरपंच सौ सुषमाताई देसले यांनी स्वतः खर्च करून "माझी वसुधरा" अभियान प्रसिद्धी साठी T shirt "१००" युवकांना वाटप केले ,तसेच गावातील घन कचरा संकलन साठी दोन नवीन "कचराकुंडी : तसेच कचरा वाहून नेणे कामी नवीन सायकल रिक्षा दहीवद गावात वाटप केले.तसेच निर्माण केलेली परसबाग तसेच मियावकी वृक्ष लागवड यांनाही bdo साहेबांनी भेट दिली.

पर्यावरण संवर्धन कामी मुलांना कापडी पिशवी वाटप केले.तसेच रेन हार्वेस्टिंग शासकीय कार्यालय, जिल्हा परिषदशाळा ,येथे करण्यात आले आहे.नमूद अभियान यशस्वी होणे करीतु. सरपंच सौ सुष्माताई देसले यांचेसह उपसरपंच देवानंद बाहारे,
ग्राम.पंचायत सदस्य शिवाजी पारधी.रवींद्र माळी सौ योगिता गोसावी,सुनील पाटील.भूषण पाटील.भैया पुजारी.
हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध