Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना आर.पी.आय.नेते व केंद्रीय (सामाजिक न्याय)राज्यमंत्री मा.रामदास आठवले यांचे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे जल्लोषात स्वागत



साक्री प्रतिनिधी:पिंपळनेर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदिवसी दलित व बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख मार्गदर्शन सामाजिक व न्याय केंद्रीय राज्यमंत्री मा नामदार रामदासजी आठवले साहेब नंदुरबार लोकसभा संसद रत्न खासदार डॉ हिनाताई गावित साक्री पंचायत समिती सभापती सौ प्रतिभाताई सूर्यवंशी जिल्हा परिषद सदस्य धिरज दादा आहिरे मोहनजी रावसाहेब रिपब्लिकन पार्टी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष धुळे जिल्हा अध्यक्ष सचिव कार्यकर्ते व मेळाव्यासाठी उपस्थित आदिवसी दलित व बहुजन बांधव व महिला भगनी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी सभापती प्रतिभाताई यांनी आठवले साहेब यांचा आपलं मनोगतातून साक्री तालुक्यात साहेबांचं स्वागत केलं व बोगस आदिवासीनी ज्या नोकरी बळकावल्या आहेत त्यांना बाहेर काढून खऱ्या आदिवसीनां न्याय मिळून देया अशी विनंती केली तेव्हाच आदिवासी व दलित बांधव यांचा विकास होऊ शेकतो.असं आपल्या मनोगतातून रामदासजी आठवेल साहेब यांना सांगितलं

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध