Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १६ एप्रिल, २०२२
केतन पंडित मित्र परिवार तर्फे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त धार्मिक कार्यक्रम
शिरपूर प्रतिनिधी:श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त दि.16 एप्रिल 2022 शनिवार रोजी करवंद नाका येथे सकाळी 10 वाजता प्रतिमा पुजन,महाआरती व प्रसाद वाटप करन्यात आले या कार्यक्रम प्रसंगी सुनिल वानखेडे,दिनेश कोळी,प्रमोद पाटील कैलाश शिंदे,मोहन कोळी,जयेश पाटील, नागेश कोळी,अमोल मराठे,भटू कोळी, भरत पोटे, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे पर्यंत या कार्यक्रमाचा भावीकांनी लाभ घेतला या कार्यक्रमा साठी रोहीत साळुंके,यश जगताप,केतन पवार,मंदार पाटील,वैष्णव पवार,अभय निकम,मोन्टू पाटिल,राहुल थोरात,हितेश माळी,प्रकाश मिणा आदींचे सहकार्य लाभले,व परिसरातील नागरिकांनी केतन पंडित यांचे आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा