Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २६ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
महागाईने जनतेला त्रस्त्र करणाऱ्या मोदी सरकार विरोधात धुळे जिल्हा काँग्रेस व धुळे शहर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भोंगा आंदोलन केले......
महागाईने जनतेला त्रस्त्र करणाऱ्या मोदी सरकार विरोधात धुळे जिल्हा काँग्रेस व धुळे शहर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भोंगा आंदोलन केले......
डिझेल-पेट्रोल, गॅस व इतर जिवनावश्यक वस्तुच्या गगनाला भिडलेल्या दर, केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नानासाहेब पटोले याच्या आदेशानुसार, कार्याध्यक्ष आ.कुणालजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भोंगा आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याच काम स्विकारून महागाई सारख्या सुलतानी संकटात ओढले आहे. या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ भोंगा वाजवुन आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष कुणाल बाबा पाटील, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम दादा सनेर, शहाराध्यक्ष शरद पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ दरबारसिग गिरासे, भानुदास गांगुर्डे, प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे,हर्षल साळुंखे, याकुब पठाण,सय्यद अडसर, प्रविण पवार, मुकुंद कळवले, गणेश गर्द,बापु खैरनार, राजीव पाटील,भिवसन अहिरे , उत्तमराव पाटील ,पंकज चव्हाण,श्याम भामरे,लहु पाटील, संतोष राजपुत,जगन बैसाणे , काँग्रेसचे, युवक कॉंग्रेस, सेवादल, महिला काँग्रेस, किसान सेल, ओबीसी सेल सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा