Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २६ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा जमिनी हडप करण्याचा म हा ज को या सौर ऊर्जा कंपनीचा डाव
साक्री तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा जमिनी हडप करण्याचा म हा ज को या सौर ऊर्जा कंपनीचा डाव
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका जि.धुळे येथील शिवाजीनगर न.गा.128 पैकी आदिवासी व इतर शेतकरी बांधवांच्या शेत जमिनी हडप करून बेकायदेशीर सौर कंपनी महाजन को. या कंपनीने काम चालू केले असून शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनीचा कुठलाही मोबदला न देता हुकूमशाही पद्धतीने शेतकरी बांधवांच्या जमिनीवर अतिक्रमण करून काम चालू केले आहे. संबंधित शेतकरी बांधव विरोध करायला गेले असता. शेतकऱ्यांना शासकीय अधिकारी चा वापर करून त्यांच्यावर दमदाटी करून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू अशा धमक्या संबंधित कंपनीचे अधिकारी देत आहेत. शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय साक्री येथे दिनांक 25/4/2022 पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आदिवासी शेतकरी बांधवांना न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे साक्री तालुका प्रमुख श्री कैलास भदाणे. व पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांनी दिला आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद, ता. शिंदखेडा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय ...
-
दिनांक 8 जून 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या कार्यालया मार्फत खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर, तालुका सा...
-
:बेटावद,शिंदखेडा :- तालुक्यातील पाष्टे या गावी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जनतेच्या सुखासाठी आयुष्यभर झगडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा