Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ११ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले १९५वी. जयंती साजरी
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले १९५वी. जयंती साजरी
शिरपूर प्रतिनिधी: ११ एप्रिल २०२२ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त शिरपूर आमदार मा.काशिरामदादा पावरा,जिल्हा परिषद अध्यक्ष मा.तुषारभाऊ रंधे,शि.व.न.पा.माजी नगराध्यक्ष,विद्यमान नगरवेवक प्रभाकर चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल,काशिनाथ माळी,मोतीलाल माळी,नगरसेविका सौ.आशा बागुल अ.भा.माळी महासंघ विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे यांच्या हस्ते महात्मा फुले पुतळ्यास पुष्पहार टाकुन अभिवादन करण्यात आले
या प्रसंगी ,जिल्हा सचिव श्रीराम माळी,जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी,कर्मचारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश माळी,तालुका अध्यक्ष सुनिल माळी,भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळी,समता अध्यक्ष पिंटु माळी,नगरसेवक संजय सोनवणे,नगरसेवक दिपक माळी,जी.व्ही.पाटीलसर,भटु माळी,
देविदास माळी,श्याम एशी,पोलिस पाटील विनय माळी,माजी नगरसेवक दिलीप बोरसे,महात्मा फुले पुतळा समिती अध्यक्ष रतिलाल माळी,भालेराव माळी,पत्रकार युवराज माळीसर,मोहन माळी,हिरामन माळी,विनायक कोळी,हिरालाल माळी,बापु रघुनाथ,जयवंत माळी,वसंत माळी,नितीन माळी,नाना माळी,मनोज माळी,कैलास माळी,संदिप माळी,बापु वाघ ,चा प्रकाश माळी उपस्थिती होते सर्वांनी महात्मा फुलेंचा जय ज्योती जय क्रांतीचा,जय घोष करण्यात आला अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा