Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे मुक निदर्शने व जाहीर निषेध



जऴगाव प्रतिनिधी : दि. 01/04/2022 रोजी.जळगाव शहर आम आदमी पार्टीने आम आदमी पार्टीचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री  मा.अरविंद केजरीवाल साहेब यांच्या शासकीय निवास्थाना वर भाजपा च्या काही नासमज गुंडांनी दि.30/03/2022 रोजी हल्ला चढावला याचा निषेध म्हणून जळगाव शहर आम आदमी पार्टी ने जळगाव चे जिल्हाधिकारी  साहेबांना निवेदन देऊन निषेध केले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळायचे दर्शन घेऊन शांतीपूर्व,संविधसन्निक मार्गातून कुठलीही घोषणाबाजी.नारेबाजी. न करता मुक निषेध कारण्यात आले.


या मुक निषेधा मागे विरोधींना निदर्शने कसे असावी हे निदर्शनात आणून देण्याचा  जळगाव शहर आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यन्नि प्रयन्त केला सदर कार्यक्रमाचे नेतृत्व जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर.यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन जळगाव शहर महानगर सह सहयोजक अनिल वाघ सर यांनी केले,तसेच पुढील कार्यक्रमाची रूपरेषा जळगाव शहर महानगर सचिव चंदन पाटील.यांनी केले तसेच जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई मीडियाचे नियोजन यांनी केले 
यावेळी प्रसंगी उपस्थित जिल्हा सचिव रईस खान,जालना संघटक लक्ष्मण कोल्हे जाधव साहेब,सिद्धार्थ सोनावणे हेमंत सोनावणे. आदी करायकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध