Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
राष्ट्रीय संत भिमा भोई जयंती उत्सव -2022 या कार्यक्रमास समाज बांधवांनी सहपरिवार,सह कुटूंब उपस्थित राहण्याचे आवाहन
राष्ट्रीय संत भिमा भोई जयंती उत्सव -2022 या कार्यक्रमास समाज बांधवांनी सहपरिवार,सह कुटूंब उपस्थित राहण्याचे आवाहन
आदर्श भोई समाज बहुउद्देशीय संस्था , सातपूर,ता.जि.नाशिक व भोई समाज युवा मंच ,सातपुरच्या वतीने हया वर्षी राष्ट्रीय संत भिमा भोई जयंती उत्सव -2022 निमित्त पालखी सोहळा तसेच कार्यसम्राट माजी नगरसेवक तथा सभागृह नेते मा . श्री.दिनकर ( आण्णा ) धर्माजी पाटील , युवा नेतृत्व मा.श्री.अमोल भाऊ दिनकर पाटील व भोई समाजातील जेष्ठ समाज बांधवांचा भव्य सन्मान सोहळा सिने अभिनेत्री सौ.शितलताई अभिजित करंजे यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून,सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.दिनकर ( आण्णा ) धर्माजी पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून , कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. लताकाकु दिनकर पाटील,मा.श्री.अमोल भाऊ दिनकर पाटील,मा.श्री.रविंद्र धिवरे साहेब ( माजी नगरसेवक )मा.श्री . विष्णु नाना दिनकर पाटील ( सामाजिक कार्यकर्ते )मा.श्री.नरेशजी उखंडे ( राष्ट्रीय अध्यक्ष भोई समाज युवा मंच )श्री. ज्ञानेश्वरजी खैरमोडे ( प्रमुख भोई समाज युवा मंच )श्री.वामन आप्पा तमखाने ( अध्यक्ष ,भोई समाज सेवा संस्था )श्री . देविदासजी लाड साहेब ( मंत्रालय,मुंबई ) श्री.आण्णासाहेब मोरे ( मॅनेजर,नाशिक मर्चंट बैंक )मा.श्री.तुषार बोरसे सर ( नाशिक )श्री.संतोषजी ठाकरे साहेब ( माजी उपायुक्त,पाणी पुरवठा विभाग ) श्री.जालिंदर पंडोरे साहेब ( प्रदेशाध्यक्ष कहार भोई समाज संघटना महाराष्ट्र )श्री दिपक भोई (अध्यक्ष ,भोईराज युवा प्रतिष्ठान ,शिरपूर ) उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख अतिथी मा.श्री . मुकुंदजी झिटे साहेब ( माजी उपायुक्त ) , मा.श्री.राजेंद्रजी निफाडकर साहेब ( माजी जिल्हा पुरवठा अधिकारी )मा.श्री. विजयजी जाधव ( कृषि अधिकारी ) , मा . सौ.मृदुलाताई नाईक (भोकरे ) ( पोलीस इन्स्पेक्टर , नाशिक )मा.श्री.पंडीत मोहने ( माजी वन अधिकारी )मा.श्री.सुनिल वाडेकर ( क्रांतीनगर ,नाशिक ) मा.श्री . डॉ.सोमनाथ भोकरे ( अध्यक्ष भोई समाज मंच ट्रस्ट )मा श्री शामकांत बोरदे ( नाशिक )मा.श्री.संदिप डहांके ( युवा नेतृत्व भोई समाज,नारशिक ) मा.श्री.गणेश भिकन मोरे ( ठाणे पोलीस )मा.श्री . जयेश भाऊ वाडीले ( उद्योजक , गुजरात ) मा.श्री भरत ढोले ( देवळाली गांव )मा . सौ .सरलाताई मोरे ( ट्राफीक पोलीस , नाशिक )मा.श्री डॉ संजय कांबळे ( नाशिक )मा.श्री.डॉ.पंकज सोनोने ( नाशिक )मा श्री.डॉ राकेश फुलपगारे ( नाशिक )मा.सौ.सुनिता बावणे मॅडम ( साई क्लासेस संचालिका )मा.अॅड . श्री . शिवाजी भोई ( वकील )मा.श्री.किरण हिरामण वाडीले ( निफाड ) , मा . श्री . गणेशजी सपकाळ ( महामंत्री विश्व हिंदू परीषद ) , मा . श्री . कुंदन लक्ष्मण सोनोने ( API Crime Branch ) , मा . श्री . सुभाष भोई ( शिरपूर ) , मा . श्री . संतोष भोई ( मुख्य संपादक , साप्ता . तरुण गर्जना ) , मा . श्री यशवंत निकवाडे सर ( आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ) , मा . श्री . प्रविण भाऊराच मोहणे ( रावसाहेब उद्योजक ) , मा.श्री.अशोक बंडू फुलपगारे ( उद्योजक , नाशिक ) , मा . श्री . दिलीप मोरे ( उद्योजक , नाशिक ) , मा . श्री व्हि एन.सुर्यवंशी सर ( प्राचार्य ) , मा.श्री . गंभीर रामोळे ( नाशिक ) , मा.श्री . डॉ . भिकन बी . मोरे ( सिडको ) , मा . श्री . मधुकर बी.मोरे ( बिल्डर ) , मा . श्री . अनिल वाडेकर ( अलंकार फोटो स्टुडिओ , सिडको ) , मा.श्री.सुनिल रामभाऊ मोरे ( उद्योजक , निफाड ) , मा.श्री . विलास हिरामण जायरे ( आर्मी ऑफिसर ) , मा . श्री . अनिल रतन वाडेकर ( पोस्ट मास्तर आधार ) , मा . श्री . भागवत जावरे ( अध्यक्ष , वणी ) , मा . श्री . मच्छिंद्र मोरे ( वणी ) , मा . श्री . रेवण मोरे ( वणी ) , मा.श्री . संजय लाडे ( वणी ) , मा.श्री . रविंद्र मोरे ( वणी ) इ . प्रमुख अतिथी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये श्री . सुनिलजी सोपे ( उत्तर महाराष्ट्र संघटक भोई समाज युवा मंच ) , श्री . बाळासाहेब ( नाना ) भोई ( मध्य नाशिक ) सौ . सुजाताताई फुलपगारे ( तनिष्का आमदार ) , सौ . जयमाला ताई शिवदे असोलकर
( ओ . टिव्ही संचालक ) , सौ . पदमिनी ताई चारे ( नाशिक ) , सौ . योगिनीताई सासे ( नाशिक ) , सी . सुनिताताई लांडगे ( सिडको ) , श्री . आनंदा भिका तमखाने ( सिडको ) , श्री . निलेशजी झिटे ( सिडको ) , श्री . प्रकाश रमेश निकवाडे ( जायखेडा ) , श्री . अनिकेत जावरे ( शहराध्यक्ष भोई समाज युवा मंच ) , श्री . प्रकाश फुलपगारे ( मार्गदर्शक भोई समाज युवा मंच ) श्री . पिंटू नाना ठाकरे ( मध्य नाशिक ) , श्री . शिवदास ढोले ( क्रांतीनगर ) श्री . लोटन खेडकर ( क्रांतीनगर ) , श्री . राजेंद्रजी वाडीले ( बस डेपो , नाशिकरोड ) , श्री . मनोजजी सोपे ( कमया व शिका योजना ) , श्री . चंद्रकांत डहांके ( सिडको ) , श्री . देविदासजी लांडगे ( सिडको ) , श्री . किशोर खेडकर ( नाशिक ) , श्री . सचिन आडणे ( सिन्नर ) , श्री . विशाल वाडीले ( सिन्नर ) , श्री . रविंद्र पुना वाडीले ( नाशिक ) , श्री . सतिश लक्ष्मण वाडीले ( मा उपाध्यक्ष ) , मा कोकीळाताई बाघ ( संचालिका महिला बैंक ) , श्री . महेंद्र परशुराम वाडेकर ( क्रांतीनगर ) , श्री . किरण दौलत मोरे ( क्रांतीनगर ) , श्री . अनिल भाऊ घाटमाळे ( विश्वस्त भोईराज फाऊंडेशन ) इ . कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तसेच विशेष उपस्थितांमध्ये मा . श्री . निलेश शिवदे , भोईसमाज युवा मंच प्रदेश संपर्क प्रमुख मा . श्री . निलेश वाडीले , भोई समाज सुवा मंच प्रदेश महासचिव मा श्री राजेश मोरे , जिल्हाध्यक्ष भोईसमाज युवा मंच नाशिक , मा . श्री उमेश श्रावणे , पुणे जिल्हाध्यक्ष तथा सर्व कार्यकारणी भोईसमाज युवा मंच , मा . श्री . विकास खेडकर ( ग्रामीण जिल्हाध्यक्ष , भोईसमाज युवा मंच , नाशिक , मा . श्री . निखिल भाऊ सासे , अध्यक्ष भोईराज मित्र मंडळ , नाशिक , मा . श्री . गोकुळजी शिवदे , शहराध्यक्ष भोईसमाज युवा मंच , नाशिक , मा . श्री . भारतभाऊ डांगरे , अध्यक्ष , भोईराज फाऊंडेशन , नाशिक , मा . श्री . संतोषजी तमखाने , सिडको विभागाध्यक्ष भोई समाज युवा मंच , मा श्री . धनराज वाडीले . ( शहर सचिव , भोईसमाज युवा मंच , नाशिक ) , मा . श्री . अनिल शिवदे , ( शहर सचिय , भोईसमाज युवा मंच नाशिक ) , मा . श्री . शुभम वाडीले ( शहर कार्याध्यक्ष भोईसमाज युवा मंच , नाशिक ) , मा . श्री . मनोहर मोरे ( शहर उपकार्याध्यक्ष भोईसमाज युवा मंच , नाशिक ) मा . श्री . आनंदा ढोले ( शहर संघटक , भोईसमाज युवा मंच ) , मा . श्री . लक्ष्मीकांत मोरे ( उपसंघटक , भोईसमाज युवा मंच ) , मा.श्री नामदेव मोरे ( संपर्क प्रमुख , भोईसमाज युवा मंच ) , मा.श्री . मिलिंद निकवाडे ( प्रसिध्दी प्रमुख , भोईसमाज युवा मंच ) , मा . श्री . जयप्रकाश मोरे ( सहप्रसिध्दी प्रमुख भोईसमाज युवा मंच ) , मा . श्री . सुरेशजी मोरे ( सल्लागार , भोईसमाज युवा मंच ) . मा . श्री . आनंदा शिवदे ( सातपुर , म्हाडा ) . मा . श्री . संतोष तमखाने ( दिंडोरी अध्यक्ष भोईसमाज युवा मंच ) , मा.श्री . शामभाऊ जावरे . ( नांदगांव तालुका अध्यक्ष भोईसमाज युवा मंच ) , मा . श्री . महेंद्र साटोटे ( दिंडोरी उपाध्यक्ष भोईसमाज युवा मंच ) , मा.श्री . सदानंद वाडेकर ( कळवण तालुका अध्यक्ष भोईसमाज युवा मंच ) , मा . श्री . गणेश जावरे ( घोटी तालुका अध्यक्ष भोईसमाज युवा मंच ) इ . कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तसेच श्री . विजय एकनाथ मोरे ( उपाध्यक्ष ) , श्री . गोपाल जगन्नाथ ढोले ( सचिव ) , श्री . संतोष शंकर तावडे ( खजिनदार ) , श्री . संदिन भिकन फुलपगारे ( सदस्य ) , श्री . संदिप त्र्यंबक खेडकर ( सदस्य ) , श्री . सोपान भिकन वाडीले ( सदस्य ) , श्री . राहुल तुळशीराम साटोटे श्री . नंदु देविदास लांबोळे ( सदस्य ) . श्री . प्रसाद रमेश धनराळे , श्री . राजुभाऊ साटोटे , श्री . राहुल भिवसन जावरे , श्री . प्रकाश चिंतामण तमखाने , श्री . दिपक तमखाने , श्री . जितेंद्र ( मामा ) निकवाडे , श्री . योगेश तमखाने , श्री समाधान बच्छे , श्री . मंगेश मोरे , श्री . सत्यम निकवाडे , श्री . दिपक ढोले , श्री . विजय साटोटे , श्री . पांडुरंग ढोले , श्री . ज्ञानेश्वर रामोळे , श्री . राहुल वाडेकर , श्री . सचिन मच्छिद्र ढोले , श्री . वैभव ढोले इ . कार्यक्रमाचे आयोजक आहेत . या कार्याक्रमास भोई समाज सेवा संस्था , भोई समाज पंच ट्रस्ट , भोईराज मित्र मंडळ , अ.म. भोई समाज संघ , भोई समाज मित्र मंडळ भोईराज फाऊंडेशन तसेच श्री . किशोर सर शिवदे ( प्रदेश उपाध्यक्ष ) , श्री . महारुभाऊ शिवदे ( प्रदेश कार्याध्यक्ष ) , श्री . निलेश साटोटे ( प्रदेश सहकार्याध्यक्ष श्री . संजयभाऊ इंगळे ( प्रदेश महासंघटक ) श्री नंदुभाऊ धारपचार ( प्रदेश संघटक ) , श्री . यशवंत शिवदे ( प्रदेश सहसचिव ) , श्री . राहुलभाऊ भोई ( प्रदेश प्रसिद्धी प्रमुख ) , श्री . उमेशभाऊ राजगुरे ( विदर्भ विभागाध्यक्ष ) , श्री . चेतन मोरे ( उत्तम महाराष्ट्र अध्यक्ष ) , श्री . प्रमोद सले ( पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ) , श्री . दशरथ लोणारे ( मराठवाडा विभागाध्यक्ष ) , श्री . पंकज शिवदे ( कोकण विभाग अध्यक्ष ) , श्री . प्रमोद बावणे ( नागपुर विभागाध्यक्ष ) व समस्त भोई समाज युवा मंच , नाशिक शहर यांचेकडून अत्यंत मोलाचे सहकार्य होत आहे.
तरी राष्ट्रीय संत भिमा भोई जयंती उत्सव -2022 या कार्यक्रमास समाज बांधवांनी सहपरिवार,सह कुटूंब उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागोत्सुक भोई समाज युवा मंच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा आदर्श भोई समाज बहुउद्देशीय संस्था,सातपुरचे अध्यक्ष श्री.तुषार सोमनाथ साटोटे यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा