Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मे, २०२२

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा मुळे एका ताईला मिळाले जिवदान सलग २२ रक्ताची पिशवी उपलब्ध करुन दिले



राणीबाई समाधान पाटील राहणार अरूणनगर चोपडा जि जळगाव सदर रुग्ण मागचा १८ मे पासुन जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात तथा मेडिकल काँलेज येथे प्रस्तुती साठी दाखल झाले असता त्यास सिर्जर करण्यात आले व त्या समयी त्याची प्रकुती अचानक खालवली व त्या भीषण रक्ताची गरज भासत असतानां त्यांनी आमचे चोपडा विभाग समनव्यक ज्ञानेश्वर सोनवणे यानां सदर बाब कळवली त्यांनी त्यादिवशी रात्री ११ वाजता मेडिकल काँलेज धाव घेत रक्तासाठी धावपळ सुरु केली त्यानंतर त्यांनी आमचे महानगर समनव्यक दिपक घ्यार राजुभाऊ सपकाळे व सहसमनव्यक विशाल परदेशी अनिल पवार रोशन ठाकरे सागर सोनवणे गोलु सपकाळे उमेश कोळी या सगळ्यानां तक्काळ जिल्हा समान्य रुग्णालयात बोलुन घेऊन सर्व समनव्यक कशाची परवा ना करता त्यादिवशी रात्री रक्तादान करुन त्यानी तीन दिवस लगातर ३ दिवस पुरेल एकढा रक्तसाठा उपलब्ध करुन दिला व त्या नंतर अजुन पुर्ण १० दिवसात त्यानां एकुण २२ पिशवी रक्त लावण्यात आले सर्व परीस्थितवर वरील सर्व समन्वयक लक्ष ठेऊन होते व पुर्ण १० रक्ताची कुठेच कमतरता भासु दिली नाही आज रोजी सदर रुग्णाला सामान्य रुग्णालयात आज सुखरुप सुटी करण्यात आली सदर रुग्णाचे नातवाईक यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा जळगाव शहर संपर्क कार्यालयात येऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आभार मानले यावेळी त्याना रडु कोसळले व त्यांनी सर्व जिल्हा टिमचे आभार मानले उपस्थित सर्व वैद्यकीय मदत कक्ष समनव्यक जळगाव महानगर टिम चे अभिनंदन केले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध