Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १२ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
अचानक क्रिडा मंडळ निवेडी वरची वारपटवाडीच्या वतीने खुल्या गटातील ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा..२०२२
अचानक क्रिडा मंडळ निवेडी वरची वारपटवाडीच्या वतीने खुल्या गटातील ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा..२०२२
रत्नागिरी:अक्षय कदम/महेंद्र आंग्रे
रत्नागिरी तालुक्यातील निवेडी वरची वारपटवाडी येथे अचानक क्रिडा मंडळाच्या वतीने दिनांक १७ते १९ मे या कालावधी मध्ये भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे महेंद्र आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या गटातील ओव्हरम क्रिकेट स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
अचानक क्रिडा मंडळाला २१ वर्षे पुर्ण होत आहेत तरी ही स्पर्धा आयोजित केली आहे प्रथम विजेता संघाला २१०००रु.व चषक आणि उपविजेता संघाला १५००० रु.व चषक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे, तसेच उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक,मालिकावीर आणि सामनावीर अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत स्पर्धेसाठी प्रवेश फी १८०० रु.असुन प्रथम येणाऱ्या ३२ संघांना प्रवेश दिला जाणार आहे सदर स्पर्धा एक ग्रामपंचायत मर्यादित संघ आहे
ही स्पर्धा नेवरेफाटा वारपटवाडी गणपतीपुळे रोड या ठिकाणी होणार आहेत अधिक माहिती साठी संपर्क महेंद्र आंग्रे,७१७५४६५०६०,संदेश बळकटे-९३५३२०८९९४ जितेंद्र भुते, अमोल बळकटे,यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा