Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २८ मे, २०२२
साक्री तालुक्यातील आमखेल गावात गुणवंतांचा सत्कार समारंभ...
साक्री तालुक्यातील मौजे आमखेल येथे गावातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार समारंभ पार पडला. यात महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग यांच्या कडून गुणवंत पशुवैद्यकीय पुरस्कार प्राप्त मा. डॉ. साहेब संदीप सुभाषराव पवार यांचा सहपत्नी सत्कार गावाचे नागरिक श्री. शालिक श्रावण पवार व त्यांच्या पत्नी सौ. लिलाबाई शालिक पवार यांनी केला. तसेच आंगणवाडी शिक्षिका श्रीमती विद्याबाई हिम्मतराव मोरे यांचा सत्कार गावाचे उपसरपंच श्री ज्ञानेश्वर पंडितराव पवार व सौ अर्चना पवार यांनी केला . सदर कार्यक्राचे सूत्रसंचालन श्री. सूर्यकांत पवार सर यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी प्रा.सचिन मोरे व प्रा.श्री.जाधव सर यांनी आपली मत मांडली. गावातून श्री. गोबजी मोरे यांनी भाषण केले तर सदर कार्यक्रमाला आबाजी देवरे, प्रभाकर बेडसे, नितीन मोरे, अतुल पवार, विठ्ठल मोरे, रमेश माधवराव मोरे, श्यामकुमार बेडसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला गावकर्यांनी देखील इस्पुर्त असा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नियोजन धनेश मोरे, कैलास पाटील, उमेश नांद्रे, अविनाश नांद्रे, युवराज पवार, हेमंत वेंदाईत, पुष्पेश मोरे, संदीप मोरे,प्रशांत मोरे यांनी केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी/ शिरपूर-वळवाडे नगरपरिषदेकडून राज्यस्तरीय योजना व इतर शासकीय निधीतून श्रीकृष्ण कॉलनी ते श्रीनगर कॉलनी, मिलिंद नगर परिसरात सि...
-
अमळनेर (प्रतिनिधी) माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या शिवराळ वक्तव्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. या वेळी त्यांनी प्रथम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा