Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मे, २०२२

लासूर वि.का.सह.सोसायटीमध्ये शेतकरी विकास पॅनलची हॅटट्रीक निवडणुक बिनविरोध..! चेअरमन पदी सुरेश माळी तर व्हाॅ.चेअरमनपदी डाॅ.अरुण देसले...!



चोपडा प्रतिनिधी : चोपडा तालुक्यातील
लासूर येथील लासूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीत समोरील सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ‘शेतकरी विकास पॅनलचे संचालक मंडळ बिनविरोध सत्तास्थानी बसले या निवडणुकीत अमृतराव वाघ सेवानिवृत्त नायब तहसिलदार व क्षत्रिय माळी समाज अध्यक्ष प्रा.आत्माराम गंभीर यांच्या प्रमुख नेतृत्वात ‘शेतकरी विकास पॅनलने’ तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करुन ‘हॅटट्रीक’ साधली आहे..

या निवडणुकीत सर्व 13 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे सर्वसाधारण मतदार संघ-नोमिन खॅा इब्राहिम खॅा पठाण,संदीप एकनाथ मगरे,अरुण आनंदा देसले,योगेश दगडू पाटील,जगन्नाथ नारायण माळी,महेंद्र नारायण पाटील,बाळू भिवसन सोनवणे,सुरेश उत्तम माळी,इतर मागास प्रवर्ग राखीव- प्रकाश राघो माळी,
महिला राखीव मतदार संघ-भिकुबाई शामराव महाजन,जिजाबाई दगडू वाघ,
अनुसूचित जाती/ जमाती राखीव मतदार संघ युवराज सीताराम बाविस्कर,भटक्या विमुक्त जाती राखीव मतदार संघ अशोक रामदास बाविस्कर दिनांक 28 मे 2022 शनिवार रोजी,लासुर वि.कार्य.सह.सोसा.
च्या कार्यालयात नवनिर्वाचित संचालकांमधुन सर्वानुमते श्री.सुरेश उत्तम माळी यांची चेअरमन पदी तर व्हाॅ.चेअरमन पदी डाॅ.अरुण आनंदा देसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडीचे सर्वांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी हादिॅक शुभेच्छा विविध मान्यवरांनी दिल्या आहेत.या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के.व्ही.पाटील यांनी काम पाहिले,तर त्यांना क‌ृ‌ष्णा पाटील सचिव यांनी सहकार्य केले,
सर्वस्तरातील शेतकरी सभासद आणि पारदर्शक व्यवहार व सर्व समावेशक पॅनल असल्याने ‘शेतकरी विकास पॅनलने ‘हॅट्रीक’ साधल्याचे पॅनल प्रमुखांनी बोलतांना सांगितले.या चेअरमन व्हाॅ.चेअरमन निवडी प्रसंगी पॅनल प्रमुख. अमृतराव वाघ सेवानिवृत्त नायब तहसिलदार दुसरे पॅनल प्रमुख प्रा.आत्माराम गंभीर सर अध्यक्ष क्षत्रिय माळी समाज,तसेच पॅनलचे सहकारी लोकनियुक्त सरपंच श्रीमती जनाताई माळी,उपसरपंच अनिल वाघ,रामकृष्ण महाजन, आर एन पवार चेअरमण संत सावता पतसंस्था योगेश नारायण वाघ,सुरेश पवार,बाळुभाऊ कोळी,गोविंद दगा माळी,गोकुळ माळी चेअरमन श्री.नाटेश्वर पिक सरंक्षण सह.सोसा.
लिलाधर पाटील,विठ्ठल वाघ मा.चेअरमन लासुर विविध कार्य.सह.सोसा.नवल माळी
नारायण बागुल,युसूफ खाटीक,दिनकर पवार,गोरख पाटील,विजय बाविस्कर,
आरीफ मन्सुरी,वाल्मिक पाटील,रघुनाथ मगरे,संतोष माळी,कैलास महाजन,यांचे सहकार्य लाभले,

उपस्थित डाॅ.राजेंद्र महाजन,किशोर माळी,नरेंद्र माळी,तुषार वाघ,जितेंद्र माळी प्रदेशाध्यक्ष संत सावता माळी युवक संघ,जिजाबराव पाटील,दिपक माळी,
वासुदेव महाजन,विठ्ठल महाजन,पुंडलिक महाजन,विलास वाघ,शिवाजी वाघ,
कल्याण पाटील,गुलाब महाजन,भिकन माळी,सुरेश माळी,भरत सोनगिरे,
कुंदनलाल बोरसे,उपेंद्र पाटील,सुभाष माळी,योगराज माळी,रमेश मांग,हेमंत माळी,तापीराम माळी,रघुनाथ पवार,अमोल माळी,राजेंद्र बिडकर,भुमेश्वर मगरे,दिनकर पवार,हरेश्वर माळी,प्रेमराज शेलकर,नंदु माळी,समाधान महाजन,अशोक बागुल,
श्रीराम पालिवाल,दिलिप पालिवाल,,संजय माळी,राकेश मगरे,लक्ष्मण मगरे,शरीफ
ठोके,नुरअली,रईस खाँ,काशिनाथ महाजन
विनोद बाविस्कर,विलास माळी,रावसाहेब सोनगिरे,रमेश सोनवणे,आदि शेतकरी वर्ग,ग्रा.पं.सदस्य,विविध सह.संस्थाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.या पंचवार्षिक निवडणुसाठी राबणार्‍या
‘शेतकरी विकास”पॅनलच्या सर्व जेष्ठ,श्रेष्ठ पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे ‘शेतकरी विकास ‘पॅनलचे प्रमुख श्री.अमृतराव वाघ व प्रा.आत्माराम गंभीर सर यांनी अभिनंदन करुन व आभार मानले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध