Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मे, २०२२

कालेश्वरी production आयोजित कोकणी सूर या ऑनलाइन गीतगायन स्पर्धेच्या पहिल्या सत्राचे विजेते



मुंबई-अक्षय कदम:कालेश्वरी production च्या वतीने गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कालेश्वरी production चे आयोजक अमर दादा,रोहन पागडे,विनय फटकरे दादा,रमेश सर,योगराज सर,सुरज सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होतो.

या गीतगायन स्पर्धेत अनेक स्पर्धेकांनी भाग घेतला होता. दापोली तालुक्यातील मुगीज गावचे सुपुत्र सुरज संतोष मांडवकर यांनी या स्पर्धेत गणपती बाप्पा चे गीत सादर केले.उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे सुरज मांडवकर यांचा पहिला नंबर आला.विजेते झाल्यामुळे शाहीर संदीप मोरे,शाहीर नितीन लोखंडे,पत्रकार अक्षय कदम,पत्रकार राजेश शिबे,शाहीर संभाजी भिलारे,समाधान कदम,संदीप मुंगसे यांनी सूरज मांडवकर यांची भेट घेऊन अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध