Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ जून, २०२२

शिरपूर सुरत S T बस मध्ये सापडला 80 हजाराचा सुका गांजा



सुरत बसमध्ये सुका गांजा असलेली बेवारस बॅग सीटखाली आढळून आली.या बेवारस बॅगची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात सुमारे 80 हजार रुपये किमतीचा आठ किलो गांजा आढळून आला.नवापूर पोलिस स्टेशनचे स.पो.नि.नीलेश वाघ व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत कायदेशीर कारवाई केली.पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध