Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ जून, २०२२

राजेंद्र बंबच्या आणखी एका बँकेतील लॉकरमधून मोठे घबाड



तरुण गर्जना वृत्तपत्र ब्रेकिंग पुन्हा हाती घबाड...! राजेंद्र बंबच्या आणखी एका बँकेतील लॉकरमधून 5 कोटी 13 लाखांची रोकड, 5 कोटी 60 लाखांची सोन्याची बिस्किटे व चांदी जप्त.विदेशी चलनाच्या नोटाही सापडल्यात.एकूण ऐवज :10 कोटी 73 लाख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध