Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ जून, २०२२

साक्री तालुक्यातील नवडने विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची निवडणूक बिनविरोध भाजप चे भूषण ठाकरे यांची चेअरमन पदी वर्णी लागली



नवडणे विविध कार्यकारणी ससोसायटी लिमिटेड नवडणे दिनांक ,7/6/2022 सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी चेअरमन पदी भारतीय जनता पार्टी साक्री तालुका उपाध्यक्ष भूषण रवींद्र ठाकरे व व्हा. चेअरमन पदी सुदाम रमेश हिरे यांची निवड करण्यात आली या सर्व घडामोडीत नवडने गावाचे मा. सरपंच श्री भगवान ठाकरे बाबासो अशोक महारु ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली गावकऱ्यांनी पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रकाश ठाकरे शरद ठाकरे सुरेश हिरे शहाजी ठाकरे विजय ठाकरे गुलाबराव ठाकरे विकास हिरे संदिप हिरे सदाशिव ठाकरे बाजीराव बेडसे निंबा सयाजी ठाकरे बापू ठाकरे नितीन ठाकरे पारस शिंदे योगेश ठाकरे बाळा ठाकरे दादू ठाकरे नितीन ठाकरे समस्त गावकरी व ग्रामस्थ हजर होते व नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध