Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ९ जून, २०२२
नवागांव (बुडकी) गावात 66 लोकांना रेशन कार्ड वाटप..!
शिरपुर :- तालुक्यातील नवागांव (बुडकी) या गावात मागिल काही वर्षांपासुन राहत असलेल्या 66 घरात रेशन कार्ड पासुन वंचित होते हे गावातील बन्सीलाल पावरा, जितेंद्र पावरा,अनिल पावरा यांना लक्षात येताच त्यांनी गावात सर्वे करुन मा.पंचायत समिती सदस्य विशाल पावरा व बोराडी चे भरत पावरा यांना हि बाब लक्षात घेऊन तातडीने विशाल पावरा व भरत पावरा तसेच गावातील रेशन कार्ड वंचिताना घेऊन तहसीलदार कार्यालय शिरपुर येथे जाऊन प्रत्येश चर्चा करुन निवदेन द्वारे एकुण 70 रेशन कार्ड ची मागणी केली होती त्याची प्रशासकीय अधिकारी वेळीच दखल घेऊन काही महिन्यांतच एकुण 70 कार्ड पैकी 66 रेशन कार्डाना मंजुरी देऊन मा.विशाल पावरा (पं.स.सदस्य शिरपुर) व भरत पावरा (तालुकाध्यक्ष बिरसा ब्रिगेड) यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व रेशन कार्ड धारकांना कार्ड चे वाटप करण्यात आले....
यावेळी :- जितेंद्र पावरा, अनिल पावरा, बन्सीलाल पावरा, लक्षण पावरा (पो.पाटील),जयदास पावरा,राजेश पावरा (वाकपाडा), बाकलीबाई पावरा, तसेच गावातील महिला व गावकरी तसेच मोठय़ा संख्येने उपस्थित होते...
✍🏻जितेंद्र पावरा (युवा कार्यकर्ता नवागांव)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा