Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ जून, २०२२

राज्यात सेना + भाजपा सरकार स्थापन होण्याची शक्यता....



माझा असा अंदाज आहे, सेना भाजप युतीचे सरकार बनणार. शिवसेना फुटणार नाही.
  एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव ऊध्दव ठाकरे स्विकारणार. हे सगळे नाटक चालू आहे. सगळे आधीच ठरले आहे. 
१) एकनाथ शिंदे बंड करणे शक्य नाही.
२) बंड केलेच तर 35 आमदार जाणे हे शक्य नाही.
 शिवसेनेला भाजप बरोबर जायचेच आहे. शिवसेना आमदारांना मविआ कडून पुन्हा निवडून यायची खात्री नाही.  अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची संपली आहे. तसे ही करुन खुर्ची खाली करायचीच होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेण्यापेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेतलेले चांगले. याचे फायदे असे.

१) उपमुख्यमंत्री पद
२) वाढीव मंत्री पदे.
३) केंद्रात एखादे मंत्री पद
४) ईडी पासून‌ चौकशी बंद होईल.

सगळ्यात महत्वाचे सेना भाजप एकत्र येण्याचे कारण......

५) मुंबई महानगरपालिका ताब्यात राहणार.
हे सगळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठरवून चालले आहे. पब्लिक येड्यासारखी टिव्ही समोर बसून आहे. सेनेला भाजपकडे जाण्यासाठी ठोस कारण पाहिजे. ते कारण म्हणजे 
एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेली वेगळी वाट 

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध