Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ जून, २०२२

 

शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नुकतीच नगरसेवक पदासाठी आरक्षण करण्यात आले.यावेळी शिरपूर नगर परिषदेत १६ वॉर्डातून ३२ नगरसेवक असणार आहेत नगरपालिकेत या अगोदर २८ नगरसेवक जनतेतून निवडून आले होते.आता दोन वार्ड व चार नगरांची संख्या आहे शिरपूर वरवाडे नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे.

या निवाती दिनांक १३ जून सोमवार रोजी नगरसेवक पदासाठी ये आरक्षण काढण्यात आले नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता सदर आरक्षणावार्ड काढण्यात आले.यात १६ महिला तर १६ पुरुष नगरसेवक असणार आहेत सदर आरक्षगात इतर मागासवर्गीय साठी एकही जागा आरक्षित काढण्यात आलेली नाही.तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी वार्ड क्रमांक ७ व मधून तर अनुसूचित जाती महिला गांसाठी १३ अमध्ये आरक्षण असणार आहे तसेच डंपरने रस्त्याच्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी वार्ड क्रमांक १२ व आरक्षित असणार आहे.अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी महिला आरक्षण दोन वात काढण्यात आलेले आहे आरक्षणाबार्ड क्रमांक १४ अ व बाई क्रमांक १६ अ मध्ये आरक्षण असणार आहे सदर आरक्षणात सदर आरक्षणात उपनगराध्यक्ष भूपेश भाई पटेल माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाम,नगरसेवक रोहित रंधे,भाजपाचे शहराध्यक्ष व नगरसेवक हेमंत पाटील,माजी नगराध्यक्षा संगीता देवरे यांचे वार्ड ही सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्याने त्यांना दिलासा मिळाला रस्त्याच्या वळणावर आहे. 

नगराध्यक्ष पदी निवडून आलेल्या जयश्रीबेन अमरीशभाई पटेल या कोणत्या बॉडर्डातून उमेदवारी करतात हेही पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.कारण सर्वसाधारण महिलांसाठी जवळपास १३ जागा आरक्षित आहेत.त्यात त्या कोणत्या बाडांची निवड निवड करतात हेही पाहणे औत्सुक्याचे असणार आहे . कै . सपनभाई पटेल यांचा वार्ड क्रमांक १४ मध्ये ही सर्वसाधारण आरक्षण निघाले आहे आता त्यांच्या जागेवर पटेल परिवारातून कोण उमेदवारी करते का हेही ह्या निवणुकीत स्पष्ट यात लोकनियुक्त
होणार आहे. 

नगरपालिकेच्या काढण्यात आलेल्या आरक्षणात १४ जागांचे आरक्षण काढण्यात आलेले आहे तर सर्वसाधारण महिलांसाठी १३ जागा आरक्षित आहेत . अनुसूचित जमाती साठी तर अनुसूचित जमाती महिलेसाठी २ जागा आरक्षित आहेत अनुसूचित जाती साठी १ व अनुसूचित जाती १ व अनुसूचित जाती महिला साठी १ जागा आरक्षित आहे . प्रभागनिहाय आरक्षण खालील प्रमाणे प्रभाग रसिकलाल पटेल नगर १ अ सर्वसाधारण महिला १ सर्वसाधारण प्रभाग २ विद्याविहार कॉलनी २ अ सर्वसाधारण महिला २ ब प्रभाग ३ करवंद / शरदचंद्र नगर ३ अ सर्वसाधारण महिला ३ ब प्रभाग ४ कॉलनी ४ : सुभाष अ - सर्वसाधारण साधारण प्रभाग ५ महिला निमरी नाका / श्रीकृष्ण कॉलनी ५ अ सर्वसाधारण महिला ५ सर्वसाधारण प्रभाग ६ मुजावर वाडा ६ असर्वसाधारण महिला ६ ब सर्वसाधारण प्रभाग जनता नगर ७ अरण महिला अनुसूचित जाती प्रभाग ९ ०० बचेगाव बालाजी मंदिर परिसर अ नगर १२ अ - सर्वसाधारण महिला १२. ( पानश्वर ) सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभा गड़ी ९ अर ९ व सर्व प्रभाग १० मंडई मोहल्ला १० अ सर्वसाधारण महिला १० व सर्वसाधारण प्रभाग ११ पाटीलवाडा . ११ अ सर्वसाधारण महिला ११ १२ व

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध