Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १३ जुलै, २०२२
गुरुपौर्णिमेनिमित्त गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी येथे वनौषधी वृक्षारोपण संपन्न..!
नगाव प्रतिनिधी :- येथील नगाव एज्युकेशन सोसायटी संचलित गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वनौषधी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.प्रविनसिंग गिरासे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले व वृक्षारोपणाची गरज व त्याचे फायदे व वृक्षसंवर्धन कसे करावे या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभव जगताप,उपप्राचार्य डॉ.सुफीयान अहमद ,गंगामाई इंस्टीट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य सचिन चोरडिया , विभाग प्रमुख डॉ.विनोद वाघ,प्रा.तुषार साळुंखे,प्रा.विशाल लाड, प्रा.कुंदन देवरे, प्रा.अन्वर चौधरी,प्रा.सज्जाद अन्सारी , क्रीडा संचालक प्रा.किशोर पाटील ,डी. फार्मसीचे तुषार साळुंके,शिक्षक, शिक्षकेतर वृंद मिळुन औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण मोठ्या उत्साहात पार पडले.संस्थेचे सचिव श्री. बाळासाहेब मनोहर भदाणे, उपाध्यक्षा सौ.ज्ञानज्योती भदाणे,अध्यक्ष श्री. रामदादा मनोहर भदाणे ह्यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा