Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ जुलै, २०२२

साक्री पंचायत समिती साक्री मानव विकास मिशन अंतर्गत तालुक्यातील विशेष विद्यार्थिनींना सायकल वाटप



गंगामाता कन्या विद्यालयात म्हसदि.
मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप करतांना जिल्हा प.सदस्य इंदुबाई गायकवाड, पंचायत समिती सदस्य अर्चना देसले प्रतिनिधी मा.पंचायत समिती सदस्य रजधर देसले, ग्रामपंचायत सदस्य एन ए देवरे,मुख्याध्यापिका सौ.व्ही.एन.देवरे शाळा व्यस्थापन समिती सदस्य व पालकश्री धगाई विधायक कार्य मंडळ संचालित वनश्री पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकित गंगामाता कन्या विद्यालय म्हसदी तालुका -साक्री जिल्हा येते मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ. व्हि. एन.देवरे तर प्रमुखापहूने इंदुबाई मल्हारी गायकवाड , (जि प सदस्य म्हासदी) पंचायत समिती सदस्य अर्चना देसले प्रतिनिधी राजधर देसले मा.पंचायत समिती सदस्य म्हासदी) शाळा व्यस्थापनान समिती सदस्य. मेघा विजय चिंचोरे,सुरेखा जितेंद्र देवरे,रेखा वसंत सुर्यवंशी व पालक उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ.व्ही.एन.देवरे यांनी मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल योजना विषयी सविस्तर माहिती सगितली.याप्रसंगी पालक हर्षदा देवरे,योगेश हिरे, यादवराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनीना पालकांच्या सोबत 17 विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एन.भामरे तर आभाप्रदर्शन आर.एस.पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक,ग्रामपंचायत सदस्य, एन. ए.देवरे, सी. व्ही.नांद्रे,एम. डी.साळुंके. एस.बी.गावित, एस के. शिरसाठ,वसंत देवरे, कमर पिंजारी,राहुल बागुल आदींनी संयोजन केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध