Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २८ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघाचे धुळे पंचायत समिती गट विकास अधिकार्याना निवेदन सादर, आदोंलनाचा ईशारा
लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघाचे धुळे पंचायत समिती गट विकास अधिकार्याना निवेदन सादर, आदोंलनाचा ईशारा
प्रतिनिधी कापडणे -: धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीने च्या माध्यमातुन धुळे पंचायत समिती यांना रमाई घरकुल योजने च्या पात्र लाभार्थ्याची यादी 26 जानेवारी रोजी ग्रामसभेचा ठराव करुन पाठवली होती परंतु काही तांत्रीक अडचनी मुळे तो ठराव दुरुस्त करुन दिला,त्या दिवसा पासुन ते आज तागायत पर्यत पाच ते सात महीने उलटुन देखील लाभार्थ्यानां लाभ मीळत नसल्या बाबत लक्ष लोकहितसंघर्ष पत्रकार संघा चे संस्थापक अध्यक्ष समाधान सुनिल देवरे यांच्या कडे लाभार्थ्यानी खंत वेक्त केली असता लागलीच समाधान देवरे यांनी आपल्या सर्व पदाधिकार्याना सोबत घेउन धुळे पंचायत समिती गाठले, व गट विकास अधिकारी वाघसाहेब यांची भेट घेवुन लेखी निवेदन दिले व त्या बाबत सविस्तर चर्चा करुन रमाई घरकुल योजने तिल पात्र लाभार्थ्यानां तातकाळ लाभ द्या,येत्या आठ दिवसात त्याच्या खात्यावर पैसे जमा करा अन्यथा नव्या दिवसी गट विकास अधिकार्याच्या दालना समोर सर्व लाभार्थ्यानां घेउन तिव्र आदोंलन छेडु असा ईशारा दिला या वेळी गट विकास अधिकारी वाघसाहेब यांनी लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघा ची मागणी लक्षात घेता तातकाळ आपली सर्व यंत्रणा कामाला लावत सर्व बाबी तपासुन बघीतल्या व आठ दिवसात लाभार्थ्या च्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले,निवेदन देते वेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष समाधान सुनिल देवरे,महाराष्ट्र प्रदेध्याक्ष संजय चव्हाण,धुळे जिल्हाध्यक्ष आकाश बागुल,भारत देवरे,कीरण ढीवरे,न्यानेश्वर बोरसे,या सह ईतर सर्वच पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
नंदूरबार जिल्ह्यासह तालुक्यातील विखरण येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही अंदाजित 2 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त..! सिनेस्टाईल पाठलाग करून कृषी वि...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
साक्री साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा