Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ३१ जुलै, २०२२

आज रोजी पांझरा कांन कारखाना ऑफिस मध्ये तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचा अडचणींचे निरसन केले



पांझरा कान इंडस्ट्रीज प्रा .लिमिटेड चेअध्यक्ष मा.दादासो. श्री.पवनजी मोरे यांनी आज दि.31/7/22 रोजी कारखाना साईट वर कासारे , कोकले , फोफादे , गणेशपूर , डांगशीरवाडे येथील ऊस उत्पादक यांच्याशी सकारात्मक चर्चा करून भविष्यात जे नवनवीन प्रकल्पांविषयी माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी ऊस बेणे, रासायनिक खते, औषधें हे आपण देणार आहोत हे ही नमूद केले. तसेच गटातील गावा गावात मेळावा घेणार आहोत त्यामुळे ऊस उत्पादकांशी हितगुज करता येईल .कारखाण्याविषयी एक विश्वास निर्माण करता येईल .या प्रसंगी कासाऱ्याचे मा.सुभाष देसले , मा.विलास देसले ,मा.युवराज काकुस्ते ,मा.सुरेश देसले ,मा.चंद्रशेखर देसले ,मा.हंसराज देसले ,मा.माधवराव देसले ,मा.दिपक काकुस्ते (पो.पा. ),मा.चंद्रकांत देसले .फोफादे येथील मा.धनंजय बेडसे ,मा.दादू बेडसे ,डांगशीरवाडे येथील मा.आबासाहेब ,कोकले येथील मा.भैय्या घरटे व जण संपर्क अधिकारी चंद्रशेखर अहिरराव मीडिया प्रमोटर प्रवीण काकूंस्ते आदी उपस्थित होते

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध