Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३१ जुलै, २०२२
Home
/ 
         Unlabelled
      
/ 
संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त स्व.रसिकलाल पटेल(पप्पाजी) स्मरनार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आनंदोत्सवात संपन्न          
संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त स्व.रसिकलाल पटेल(पप्पाजी) स्मरनार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आनंदोत्सवात संपन्न
शिरपुर प्रतिनिधी:वरवाडे येथे संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त दि.२७/७/२०२२ रोजी संध्या.६:३५ वा.स्व.रसिकलाल पटेल ( पप्पाजी) स्मरनार्थ वरवाडे गावातील गुणवंत विद्याथ्यांचा गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिरपुर वरवाडे नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,भागवताचार्य अनिलजी शर्मा,जिप अध्यक्ष तुषारभाऊ रंधे,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,उत्तम माळीसर माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल,माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,माजी नगरसेवक काशिनाथ सोमा,माजी नगरसेवक पंढरीनाथ सोमा,नगरसेविका सौ.चंद्रकला माळी,नगरसेवक दिपक माळी,माजी नगरसेविका सौ.सुनंदा माळी,दगुबाई माळी,उखा ठाकरे,
नारायणशेठ,छगन गुजर,अॅड.सुरेश सोनवणे,कृष्णा माळी यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला  
या प्रसंगी संतोष माळीअधिकार माळी,किशोर माळी,संदीप देवरे,रघुनाथ बिडकर,देविदास माळी,रविंद्र माळी,
भालेराव माळी,भिमराव माळी,
हिरालाल माळी,राजु सोनवणे,युवराज माळीसर,भैय्या माळीसर,दिनेश माळीसर,वसंत माळी,प्रमोद माळी,हेमंत माळीसर,सतिष पाटील,सुरेशमाळी,
दौलत कोळी,बापु माळीसर,जगदीश माळी,मनोज माळी,मोहन माळी,भटु माळी,नाना माळी,छोटु माळी,दिनेश माळी,विनोद माळी,भुरा पाटील योगेश राजपुत,उमेश पाटील हिरामण माळी,
महादु माळी,लक्ष्मण महाराज,प्रभाकर माळी,भिका माळी,विजय पाटील,
मन्साराम पवार,प्रकाश देवरेसर विशेष गुणगौरवार्थी जास्तीत जास्त मुलींचा सहभाग होता प्रभाकरराव चव्हाण यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना वरवाडे गावात खुप बदल झाला आहे. 
धार्मिक वातावरण,रोज घेणार्या हरिपाठ महिला,पायी पायी वारी जाणारे भाविक,भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम,पहिले वरवाडे आणि आताचे वरवाडे खुपच बदल झाला शिरपुर तालुक्यातुन पहिली मामलेदार मुलगी होते,डाॅक्टर होत
आहेत स्व:च्या बुद्धिमतीने परिक्षा देवुन नौकरी करत आहेत भागवताचार्य शर्माजीने संदेश दिला की बचेंगे तो औरभी लढेंगे म्हणजे हिम्मत न आरता पुढे शिकत रा तसेच वासुदेव देवरेंनी ही मनोगत व्यक्त केले शेवटी अध्यक्षीय भाषणात भुपेशभाईंनी अनमोल संदेश दिला की आपल्या आई वडीलांचे नाव रोशन करा ,आईवडीलांची सेवा करा आपण शिकत असतांना ध्येय ठेवा की पुढे आपल्याला काय करायचे आहे. 
अशा प्रकारे जवळ जवळ दहावी,
बारावी,पदवीधर एकुण ७० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले सुत्रसंचालन बापु मास्तर,विजय बागुलसरांनी केले प्रकाश पाटील,भुषण माळी,देवा माळी ,सागर माळी यांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. 
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
- 
जळगाव प्रतिनिधी / जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांकडून बोगस शिक्षक भरती करून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटल्याच्या प्रकरणात आता पोलिस यंत्...
 - 
अमळनेर प्रतीनीधी:- अवकाळी व सततच्या मुसळधार पावसामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर ...
 

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा