Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

शिरपूर शहरातील मांडळ रोड स्वमि रेडीयम च्या वरती श्री सेवा हॉस्पिटल चे डॉ.निकम याच्याकडून एका मुलीवर विनयभंग करण्यात प्रयत्न



शिरपूर शहरातील मांडळ रोड स्वमि रेडीयम च्या वरती असलेले श्री सेवा हॉस्पिटल मधील डॉ.निकम याच्याकडून तिथे काम करत असलेल्या आदिवासी मुलीवर विनयभंग करण्यात प्रयत्न.सदर घटना अतिशय निंदनीय व संताप जनक आहे.


या घटनेमुळे आदिवासी समाजात संतापाची लाट पसरलेले आहे.या घटनेचा निषेध व सदर आरोपीवर कठोर शासन व्हावे,याबाबत सर्व संघटना व समाज बांधवांकडून पोलीस निरीक्षक शिरपूर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध